Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 मध्ये सुर हरवलेल्या Rashid Khan चा धक्कादायक निर्णय; क्रिकेटपासून स्वतःला केले अलिप्त.. 

अलिकडेच झालेल्या आयपीएल २०२५ च्या लीगमध्ये रशीद खानची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या पार्श्वभूमीवर त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 09:30 PM
Rashid Khan's shocking decision after losing his cool in IPL 2025; He distanced himself from cricket..

Rashid Khan's shocking decision after losing his cool in IPL 2025; He distanced himself from cricket..

Follow Us
Close
Follow Us:

Rashid Khan’s shocking decision : १३ जूनपासून मेजर लीग क्रिकेट २०२५ ला सुरवात होत आहे. पण त्याआधी एमआय न्यू यॉर्क संघाला मोठा झटका बसला आहे. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू लेग-स्पिनर रशीद खानने धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. अलिकडेच झालेल्या आयपीएल २०२५ च्या लीगमध्ये रशीद खानची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या पार्श्वभूमीवर त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

रशीद खान मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये एमआय न्यू यॉर्क संघाचा भाग असणार नाही. रशीद खानकडून अचानक क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तो या वर्षी एमएलसीमध्ये खेळताना दिसणार नाही. मागील  एमएलसीच्या हंगामात तो एमआय न्यू यॉर्कसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने गेल्या वर्षी ६.१५ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटसह १० विकेट्स मिळवल्या होत्या. या स्पर्धेत त्याचा संघ सातपैकी फक्त दोन सामने जिंकून चौथ्या स्थानावर राहील होता. यावेळी रशीदची अनुपस्थिती एमआय न्यू यॉर्कसाठी बोचणार आहे.

हेही वाचा : SA vs AUS : WTC Final सामन्यात Pat Cummins चे वादळ घोंघावले! लॉर्ड्सवर ५० वर्षांनी केला भीम पराक्रम..

रशीद खानने क्रिकेटपासून किती काळ दूर राहणार आहे याबाबत अद्याप कोणती माहिती मिळू शकलेली नाही. परंतु रशीदने त्याच्या दीर्घ कारकिर्दीला लक्षात घेत ब्रेक घेण्याचा निर्णय केला आहे. रशीद खानने अलीकडेच आयपीएल २०२५ च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याची कामगिरी खूपच खराब राहिली होती. त्याला  केवळ ९  विकेट्स घेता आल्या होत्या. परंतु,  त्याचा इकॉनॉमी रेट ९.३४ आणि त्याची सरासरी ५७.११ होती.

हेही वाचा : ‘दुर्घटनेची बातमी ऐकून मला..’, Ahmedabad plane crash घटनेवर Virat Kohli ची शोकाकुल प्रतिक्रिया..

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर रोहित शर्माची प्रतिक्रिया..

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवार १२ जून रोजी दुपारी एक मोठी  विमान दुर्घटना घडली आहे.  अहमदाबादमध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान अचानक कोसळले आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात ही घटना घडली असून अपघातात २४२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या दुर्घटनेनंतर जगभरातील विविध क्षेत्रातून भावुक प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेवर आता भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अहमदाबादहून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात जीव गमावलेल्या सर्व लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.”

Web Title: Rashid khan who lost his cool in ipl 2025 decided to stay away from cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Rashid Khan

संबंधित बातम्या

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
1

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रशीद खानच्या नावे लाजिरवाणा विक्रम! द हंड्रेडच्या इतिहासात ठरला पहिलाच गोलंदाज
2

रशीद खानच्या नावे लाजिरवाणा विक्रम! द हंड्रेडच्या इतिहासात ठरला पहिलाच गोलंदाज

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर
3

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये  रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?
4

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.