Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रवि शास्त्रीने पसरवली भारतीय खेळाडूच्या मृत्यूची बातमी अन् नंतर मागितली माफी; काय आहे नेमका प्रकार, वाचा सविस्तर

नारी कॉन्ट्रॅक्टरच्या मृत्यूची चुकीची बातमी शेअर केल्यानंतर रवी शास्त्रींनी केवळ सोशल मीडियावरून ती काढून टाकली नाही तर माफीही मागितली आहे. 

  • By युवराज भगत
Updated On: Nov 05, 2024 | 08:36 AM
Ravi Shastri Spread News of Death of Indian Player who Made his Debut against New Zealand Apologized

Ravi Shastri Spread News of Death of Indian Player who Made his Debut against New Zealand Apologized

Follow Us
Close
Follow Us:

Ravi Shastri Apologies : रवी शास्त्री भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुंबई कसोटीचे समालोचन करीत आहेत. पण, दरम्यान, त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूच्या मृत्यूची बातमी पसरवली. आपली चूक लक्षात येताच त्याने पोस्ट डिलीट तर केलीच पण चुकीबद्दल माफीही मागितली. रवी शास्त्री यांनी 1955 मध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नारी कॉन्ट्रॅक्टरच्या निधनाची बातमी शेअर केली होती.

रवी शास्त्रींनी नारी कॉन्ट्रॅक्टरच्या निधनाची चुकीची बातमी केली शेअर

Apologies – the news floating around the demise of Nari Contractor is incorrect. He is fine. God bless 🙏 pic.twitter.com/zGqWjim9SL — Ravi Shastri (@RaviShastriOfc) November 2, 2024

 

रवी शास्त्री यांनी त्यांच्या मृत्यूच्या चुकीच्या बातमीबद्दल मागितली माफी
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नारी कॉन्ट्रॅक्टरच्या मृत्यूबाबत चुकीची बातमी शेअर केल्याबद्दल माफी मागितली आहे. माफी मागताना त्यांनी नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या सध्याच्या प्रकृतीचीही माहिती दिली. शास्त्री यांनी लिहिले की, कॉन्ट्रॅक्टर यांच्या तब्बेतीची आता काळजी नसावी आणि त्यांच्या निधनाची बातमी पूर्णपणे चुकीची आहे.

नारी कॉन्ट्रॅक्टरने 31 कसोटींमध्ये 1611 धावा
नारी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म 7 मार्च 1934 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे झाला. 1955 मध्ये त्यांनी पहिली कसोटी खेळली. त्यांची कसोटी कारकीर्द 7 वर्षे टिकली. या काळात त्यांी खेळल्या गेलेल्या 31 कसोटींमध्ये त्याने 1611 धावा केल्या आणि 1 बळी घेतला. त्याने शेवटचा कसोटी सामना १९६२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.

वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर फुटले होते डोके

60 years ago a metal plate was inserted in the head of Nari Contractor after he was hit by a bouncer from Charlie Griffith The plate was removed today in a pvt hospital
Get well soon Naribhai
Picture courtesy former Bombay fast bowler Hoshedar Contractor son of 88 yr old Naribhai pic.twitter.com/59JHmkQwRn
— Makarand Waingankar (@wmakarand) April 6, 2022

 

ग्रिफिथच्या बाउन्सरने त्याची कारकीर्द संपवली!
नारी कॉन्ट्रॅक्टरची कसोटी कारकीर्द संपुष्टात येण्याचे कारण म्हणजे वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ग्रिफिथचा बाऊन्सर, ज्यामुळे त्यांचे डोके फुटले. ही घटना 1962 च्या मालिकेतील आहे. त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्यानंतर, नारी कॉन्ट्रॅक्टरच्या  डोक्यात मेटल प्लेट्स घातल्या गेल्या, ज्या 2022 मध्ये 60 वर्षांनंतर काढल्या गेल्या. नारी कॉन्ट्रॅक्टर सध्या ९० वर्षांचे असून ते पूर्णपणे निरोगी आहेत.

 

Web Title: Ravi shastri spread news of death of indian player who made his debut against new zealand apologized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 03:09 PM

Topics:  

  • cricket
  • india
  • New Zealand
  • Ravi Shastri
  • West Indies

संबंधित बातम्या

Cyclone Senyar: सावधान! पुढील आठवडाभर ‘या’ राज्यात पावसाचा ‘भीषण’ प्रकोप, अनुभवणार अतिवृष्टी आणि विजांचा कडकडाट!
1

Cyclone Senyar: सावधान! पुढील आठवडाभर ‘या’ राज्यात पावसाचा ‘भीषण’ प्रकोप, अनुभवणार अतिवृष्टी आणि विजांचा कडकडाट!

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण
2

खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर
3

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर

India-Canada Uranium Deal: कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल  २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात
4

India-Canada Uranium Deal: कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल  २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.