Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

ICC T20 World Cup 2026 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. पण या सगळ्यात सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ फिरत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 03:58 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये सामना रद्द होणार
  • सामना खरोखरच रद्द केला जाणार का?
  • नेमकी परिस्थिती काय?
IND Vs ENG : ICC T20 World Cup 2026 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. यजमान संघ भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यापासून या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. पण या सगळ्यात सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ फिरत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की अमेरिका-इराण यांच्यातील तणावजन्य परिस्थिती आणि मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळवला जाणारा हा सामना रद्द करण्यात येणार आहे किंवा पुढे ढकलण्यात येणार आहे.याचं कारण देताना व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की दुबई वाहतुकीवर परिणाम, आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये व्यत्यय आणि लॉजिस्टिक्स समस्यांमुळे स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो.
इराणमधील युद्धसदृश परिस्थिती वाढल्याने विमानतळ बंद होऊ शकतात, ज्यामुळे संघाचा प्रवास, प्रसारण आणि कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो, असंही व्हिडिओमध्ये सूचित केले आहे. विशेषतः, भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामना वेळापत्रकानुसार होणार नाही अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

आशिया कपमध्ये Iranच्या महिला फुटबॉल टीमचा ‘मौन विद्रोह’, राष्ट्रगीताला केलं बॉयकॉट, VIDEO VIRAL

सामना खरोखरच रद्द केला जाणार का?

अनेक माध्यमांनी आता हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे सांगत तो फेटाळून लावला आहे. स्पर्धेच्या संघटनेच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की उपांत्य फेरीच्या सामन्याला कोणताही धोका नाही. सामना वेळापत्रकानुसार होईल. एका प्रसारण अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले आहे की लॉजिस्टिक्स आणि संघांच्या हालचालींमध्ये कोणतीही समस्या नाही. सर्व व्यवस्था नियोजनानुसार सुरू आहेत. त्यामुळे चाहत्यांना काळजी करण्याची गरज नाही.

सोशल मीडियावरील अफवांपासून सावध रहा

मोठ्या स्पर्धांदरम्यान अशा अफवा अनेकदा पसरतात. विशेषतः जेव्हा आंतरराष्ट्रीय तणाव किंवा मोठ्या जागतिक घटना चर्चेत असतात किंवा त्यांच्या बातम्या होत असतात. तेव्हा त्यांना खेळाशी संबंध जोडून खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण सध्या ICCने असे कोणतेही विधान जारी केलेले नाही की याचा सेमीफायनलवर परिणाम होईल असे सूचित केले जाईल.

दोन वेळा सेमीफायनलमध्ये लढले

भारत आणि इंग्लंड गेल्या दोन वेळा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळले आहेत . हा सामना सलग तिसऱ्या T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हणून खेळला जात आहे. 2022मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात इंग्लंड टीमने विजय मिळवला होता. 2024 मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात भारतीय टीमने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही हा सामना हाय-व्होल्टेज असणार आहे.

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

Web Title: Viral video amid us iran tensions raised questions about a possible threat to the india vs england t20 world cup semifinal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा
1

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा
2

“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?
3

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच
4

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.