Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sir Jadeja कडून ICC Ranking मध्ये पहिले स्थान हिसकावणं म्हणजेच…! हा पराक्रम करणारा जगातील चौथा अष्टपैलू

लाॅर्ड्स कसोटीमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला पण त्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात स्थान निर्माण केले आहे त्याचबरोबर तो जगातील पहिल्या क्रमांकाचा का अष्टपैलु आहे हे देखील साध्य केले. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 17, 2025 | 01:56 PM
फोटो सौजन्य – X (BCCI)

फोटो सौजन्य – X (BCCI)

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना त्याच्या कामगिरीमुळे ओळखले जाते. 36 वर्षाचा रविंद्र जडेजा हा आताही त्याच जोशाने आणि त्याच मेहनतीने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो. फिल्डिंगमध्ये तर त्याचकडे चेंडू गेला तर दुसरा रन घेण्यासाठी फलंदाज चारवेळा विचार करतो.  20 वर्षाच्या खेळाडूसारखा फिल्डिंग त्याचबरोबर गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करतो. त्याच्या वयाहून कमी असलेल्या अनेक खेळाडूंनी कधीच निवृती देखील घेतली आहे.

लाॅर्ड्स कसोटीमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला पण त्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात स्थान निर्माण केले आहे त्याचबरोबर तो जगातील पहिल्या क्रमांकाचा का अष्टपैलु आहे हे देखील साध्य केले. आंतरराष्ट्रिय क्रिकेट बोर्डने आता आयसीसी रॅंकिंग जाहीर केली आहे यामध्ये भारताचा स्टार सर जडेजा हा पहिला क्रमांक सोडण्याचे नाव घेत नाही. त्याचबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंमध्ये फारच गुणांचा फरक आहे. रविंद्र जडेजाचे सध्या क्रमवारीमध्ये 409 रेटींग आहे तर मेंहदी हसन मिराज याच्याकडे 305 पाॅंइट आहेत. 

Noteworthy performers from the #ENGvIND and #WIvAUS Tests soar in the latest ICC Men’s Player Rankings 👏

More ➡️ https://t.co/W2lRQdbmWS pic.twitter.com/RZXW1qlqA2

— ICC (@ICC) July 16, 2025

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडीयाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १७० धावांवर कोसळला. एकेकाळी भारताचा दुसरा डाव १०० धावांच्या आसपास कोसळत असल्याचे दिसत होते, परंतु अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने प्रचंड संयम आणि धाडस दाखवले. त्याने १८१ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६१ धावा केल्या. पहिल्या डावात त्याने १३१ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. लॉर्ड्स कसोटीत शानदार फलंदाजी करून ३६ वर्षीय जडेजाने एक मोठा विक्रम रचला.

IND vs ENG 4th Test : कुलदीप यादवचं नशीब उजळणार? प्लेइंग 11 मध्ये संधी का मिळत नाहीये? बालपणीच्या प्रशिक्षकाचे मोठे विधान

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० पेक्षा जास्त धावा आणि ६०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा जडेजा हा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर सध्या ७०१८ धावा आणि ६११ विकेट्स आहेत. जडेजाने ८३ कसोटी, २०४ एकदिवसीय आणि ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ३६९७, २८०६ आणि ५१५ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत ३२६, एकदिवसीय सामन्यात २३१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५४ विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले.

जडेजा व्यतिरिक्त, कपिल देव, शॉन पोलॉक आणि शाकिब अल हसन यांनी सात हजारांहून अधिक धावा आणि ६०० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९०३१ धावा आणि ६८७ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा माजी महान अष्टपैलू पोलॉकने ७३८६ धावा आणि ८२९ विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा धडाकेबाज अष्टपैलू शाकिबने १४७३० धावा आणि ७१२ विकेट्स घेतल्या.

Web Title: Ravindra jadeja becomes the fourth allrounder in the world to achieve this feat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Ravindra Jadeja
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या संघाची कशी असेल प्लेइंग 11? अर्शदीपचे होणार पुनरागमन तर या खेळाडूला वगळणार
1

Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या संघाची कशी असेल प्लेइंग 11? अर्शदीपचे होणार पुनरागमन तर या खेळाडूला वगळणार

BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या
2

BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या

Asia Cup 2025 : ओमानने केला पाकिस्तानचा पर्दाफाश! India vs Pakistan सामन्यापूर्वी शेजारी चिंतेत, जाणून घ्या नक्की कारण काय?
3

Asia Cup 2025 : ओमानने केला पाकिस्तानचा पर्दाफाश! India vs Pakistan सामन्यापूर्वी शेजारी चिंतेत, जाणून घ्या नक्की कारण काय?

World Boxing Championship 2025 : भारताच्या लेकींनी देशाचा अभिमान वाढवला, 4 मेडल केले पक्के! बातमी सविस्तर वाचा…
4

World Boxing Championship 2025 : भारताच्या लेकींनी देशाचा अभिमान वाढवला, 4 मेडल केले पक्के! बातमी सविस्तर वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.