Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB कडून Virat Kohli ने घेतली LSG च्या बॉलर्सची शाळा; 5 विकेट्सने केला दणदणीत पराभव

IPL 2026: फिलिप सॉल्ट केवळ 7 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आलेल्या देवदत्त पाडीकलने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारून आपल्या डावाची सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2026 | 11:00 PM
RCB कडून Virat Kohli ने घेतली LSG च्या बॉलर्सची शाळा; 5 विकेट्सने केला दणदणीत पराभव
Follow Us
Follow Us:

एलएसजीने दिलेले 147 रन्सचे टार्गेट
विराट कोहलीची शानदार खेळी
आरसीबीची पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आघाडी 

Tata IPL 2026 RCB Vs LSG Live Updates: आज आयपीएलचा 23 वा सामना बंगळुरूमध्ये पार पडला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये  (LSG VS RCB) सामना झाला. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. एलएसजीने आरसीबीला 147 रन्सचे टार्गेट दिले होते. विराट कोहलीने 49 रन्सची उपयुक्त खेळी केली. अखेर या सामन्यात आरसीबीने 5 विकेट्सने एलएसजीचा पराभव केला आहे.

आरसीबीची फलंदाजी

एलएसजीने दिलेल्या 147 रन्सचे टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली आरसीबीकडून सलामी फलंदाज म्हणून खेळण्यासाठी आले. मात्र फिलिप सॉल्ट केवळ 7 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आलेल्या देवदत्त पाडीकलने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला. देवदत्त पाडीकल 10 रन्स करून आउट झाला. विराट कोहली 49 रन्सची उपयुक्त खेळी करून आउट झाला. केवळ 1 रन्सने त्याचे अर्धशतक चूकले. तो 49 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार रजत पाटीदार देखील 27 रन्स करून आउट झाला. टीम डेव्हिडने 14 रन्सची महत्वाची खेळी करत बंगलोरच्या संघाला विजय मिळवून दिला.

आरसीबीची गोलंदाजी
एलएसजीने 3 ओव्हर्समध्ये चांगली सुरुवात केली. मात्र रसिख डारने 4 थ्या ओव्हरमध्ये एडन मारक्रमची विकेट घेतली. देवदत्त पाडीकलने मारक्रमची कॅच पकडली. जोश हेझलवूडने जबरदस्त गोलंदाजी करत निकोलस पूरनला शून्यावर आउट केले. कृणाल पंड्याने 40 रन्सवर असलेल्या मिशेल मार्शची विकेट घेतली. कृणाल पंड्याने अब्दुल समदची विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारने 3 विकेट पटकावल्या. रसिख डारने एलएसजीची दाणादाण उडवली. त्याने एकूण 4 विकेट्स घेतल्या.

RCB Vs LSG Live: मुकुल चौधरीने राखली लाज, ‘आरसीबी’समोर उभे केले 147 रन्सचे सन्मानजनक आव्हान

एलएसजीची फलंदाजी

एलएसजीला आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. एलएसजीकडून एडन मारक्रम आणि मिशेल मार्श सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. 3 ओव्हर्समध्ये एलएसजीने चांगली सुरुवात केली. मात्र एडन मारक्रम केवळ 12 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत खेळण्यासाठी आला. मात्र तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर निकोलस पूरन खेळण्यासाठी आला. मात्र त्याने निराशा केली. तो एकही रन न करता आउट झाला.

A batting masterclass on show 🍿 Virat Kohli racing #RCB towards the finish line 🏁@rcbtweets 60/1 after 6️⃣ overs Updates ▶️ https://t.co/UztAZM9l0q#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvLSG pic.twitter.com/12yR9AHhFD — IndianPremierLeague (@IPL) April 15, 2026


एलएसजीची गोलंदाजी
एलएसजीकडून प्रिन्स यादवने फिलिप सॉल्टची विकेट घेतली. त्यानंतर आवेश खानने एलएसजीसाठी दुसरी विकेट घेतली. त्याने देवदत्त पडीकलला आउट केले.  प्रिन्स यादवने कर्णधार रजत पाटीदारची विकेट घेतली.

RCB Vs LSG Live: मुकुल चौधरीने राखली लाज, ‘आरसीबी’समोर उभे केले 147 रन्सचे सन्मानजनक आव्हान

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम.

एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव.

Web Title: Rcb beat lsg by 5 wickets virat kolhi 489 runs tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:49 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?
2

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?

Team India: मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, Virat Kohli अफगाणिस्तान वनडे सिरीजमधून बाहेर, समोर आलं कारण
3

Team India: मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, Virat Kohli अफगाणिस्तान वनडे सिरीजमधून बाहेर, समोर आलं कारण

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
4

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.