Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

भुवनेश्वर कुमार हा आरसीबीचा वेगवान गोलंदाज आहे. सध्या भुवनेश्वर कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2026 एक नवा रेकॉर्ड रचला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2026 | 04:55 PM
मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Follow Us
Follow Us:

भुवनेश्वर कुमार सध्या आरसीबीचा प्रमुख वेगवान गोलंदाज 
लखनौविरुद्ध भुवनेश्वर कुमारने रचला विक्रम 
भुवनेश्वर आयपीएलचा 200 सामना खेळला

Bhuvneshwar Kumar in IPL 2026: सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. आयपीएलचे 50 सामने पूर्ण झाले आहेत. काल 50 वा सामना म्हणून लखनौ आणि आरसीबीमध्ये सामना झाला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आहे. मात्र सध्या भुवनेश्वर कुमारने कालच्या सामन्यात आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड रचला आहे. तो रेकॉर्ड नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

भुवनेश्वर कुमार हा आरसीबीचा वेगवान गोलंदाज आहे. सध्या भुवनेश्वर कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2026 एक नवा रेकॉर्ड रचला आहे. भुवनेश्वर कुमार लखनौ विरुद्ध आपला 200 वा सामना खेळला आहे. भुवीने आयपीएल इतिहासात 200 सामने खेळणारा पहिला वेगवान गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 12 खेळाडूंनी 200 सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे, मात्र वेगवान गोलंदाजांमध्ये हा पराक्रम करणारा भुवनेश्वर पहिलाच ठरला आहे.

खेळाडूंच्या रूममध्ये जाताय? Honey Trap अन् बरेच काही; शेवटी बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

“आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. कोणताही नवा विक्रम करणे हा कायम आनंददायी गोष्ट असते. त्यातही वेगवान गोलंदाज म्हणून 200 सामने खेळणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला या गोष्टीचा खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे”, असे भुवनेश्वर कुमार म्हणाला. यंदाच्या हंगामात भुवनेश्वर कुमार आरसीबीकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यात 17 विकेट्स पटकावल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात 200 विकेट्स आणि 200 सामने खेळणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज ठरला आहे.

बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

खेळाडूंच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंना टार्गेट करण्यासाठी आखले जाणारे ‘हनीट्रॅप’चे जाळे आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन बीसीसीआयने मोठी पावले उचलली आहेत. आता खेळाडूंच्या हॉटेल रूममध्ये बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट

बीसीसीआय बोर्डाने थेट बाहेरील व्यक्तींसाठी बंदी जाहीर केली आहे. बीसीसीआयने हा निर्णय जारी केला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अँटी करप्शन प्रोटोकॉल’चे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या आयपीएल हंगामात काही ‘अनधिकृत’ व्यक्ती खेळाडूंसोबत प्रवास करत असल्याचे, हॉटेल आणि टीम बसमध्ये थेट प्रवेश मिळवत असल्याचे आणि थेट खेळाडूंच्या खोल्यांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, त्यावर आता बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.

 

Web Title: Rcb bhuvneshwar make new record 200 ipl match in 2026 sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IPL 2026
  • RCB

संबंधित बातम्या

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज
1

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.