Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 सुरू होण्यापूर्वी RCB चा मोठा निर्णय: स्टेडियममधील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना वाहिली जाणार श्रद्धांजली

आरसीबीने आता चेंगराचेंगरी प्रकरणात एक मोठे पाऊल उचलले आहे. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी, आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन यांनी संयुक्तपणे या पीडितांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 24, 2026 | 01:08 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

RCB stampede case : आयपीएल 2026 ची सुरूवात 28 मार्च रोजी होणार आहे. सर्व संघ नव्या सिझनसाठी सज्ज झाले आहेत, त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून सराव देखील करत आहेत. आता आयपीएल 2026 सुरू व्हायला 5 दिवस शिल्लक असताना आरसीबीच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, आरसीबी संघाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवून २०२५ मध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले. या मोठ्या विजयानंतरचा जल्लोष एका चेंगराचेंगरीमुळे शांत झाला. या भीषण दुर्घटनेत अकरा निष्पाप लोकांचा बळी गेला. 

सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी, कर्णधार पॅट कमिन्स संघात सामील होणार; पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल का?

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये स्मारक उभारले जाणार

आरसीबीने आता या प्रकरणात एक मोठे पाऊल उचलले आहे. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी, आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांनी संयुक्तपणे या पीडितांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी यावर्षी आपल्या मोहिमेची सुरुवात चिन्नास्वामी स्टेडियमवर करणार आहे. आरसीबीचा हा 18 वर्षानंतर पहिला आयपीएलचा विजय होता पण त्यांना झालेल्या प्रकरणामुळे जास्त वेळ आनंद साजरा करता आला नाही. संघाचा पहिला सामना २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल. या सामन्यापूर्वी, आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने पीडितांना श्रद्धांजली वाहण्याचे नियोजन केले आहे.  

स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर एक स्मारक उभारण्यात आले आहे, ज्याचे अनावरण सामन्यापूर्वी केले जाईल. याव्यतिरिक्त, स्टेडियममधील ११ जागा पीडितांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवल्या जातील. या जागांची तिकिटे कोणत्याही सामन्यासाठी विकली जाणार नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरसीबी संघ २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रद्धांजली वाहणार आहे. 

🚨 A TRIBUTE TO 11 VICTIMS BY RCB. 🚨 – KSCA and RCB will unveil a memorial Plaque at the Chinnaswamy Stadium where they’ll reserve 11 seats in the memory of the stampede victims. (TOI). pic.twitter.com/EhFlE9Fmyr — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2026

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या ११ जणांची नावे स्टेडियममधील स्क्रीनवर दाखवली जातील आणि एक मिनिटाचे मौन पाळले जाईल. या प्रयत्नात सनरायझर्स हैदराबाद संघही आरसीबीसोबत सहभागी होईल. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या योजनांना दुजोरा देताना अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी टाइम्सला सांगितले, “या दुर्घटनेबद्दल विचार करणे खूप दुःखदायक आहे. आम्ही काही काळापासून एका स्मारकाचा विचार करत होतो आणि ते करणे महत्त्वाचे आहे, असे आम्ही ठरवले.”

Web Title: Rcb big decision before ipl 2026 starts tribute to chinnaswamy stadium stampede victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Sports

संबंधित बातम्या

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
1

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
2

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
3

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
4

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.