Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB : RCB च्या कर्णधार Rajat Patidar चे दिलदार मन! सामनावीर पुरस्कार केला ‘त्यांना’ समर्पित.. 

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या सामन्यात तडाखेबंद खेळीसाठी रजतला सामनावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 08, 2025 | 02:57 PM
MI vs RCB: RCB captain Rajat Patidar's kind heart! Man of the Match award dedicated to 'him'..

MI vs RCB: RCB captain Rajat Patidar's kind heart! Man of the Match award dedicated to 'him'..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs RCB : रजत पाटीदारचे नेतृत्व चांगलेच फळाला आले आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात आरसीबी चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. रजतच्या नेतृत्वाखाली आरसीबीने १७ वर्षांनंतर चेपॉक येथे पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत केल्यानंतर, आरसीबीने आता वानखेडे येथे पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. आरसीबीने दिलेल्या २२२ धावांचा पाठलाग मैदानात उतरलेल्या मुंबईला आरसीबीने १२ धावांनी पराभूत केले आहे. मुंबईकडून तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यात चांगली भागीदारी रचण्यात आली. मुंबई विजय मिळवेल असे वाटत असताना आरसीबीने धोकादायक तिलक आणि हार्दिकला एकामागून एक माघारी पाठवले आणि आरसीबीने विजय संपदान केला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूत ६४ धावांची खेळी करून सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले.

मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदारने अशा या अतिटतीच्या  सामन्यात लक्ष्याचा बचाव करणाऱ्या गोलंदाजांचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला तो केवळ  प्रत्यक्षात मुंबईतील फलंदाजांना अनुकूल परिस्थितीत फलंदाजी युनिटवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असल्यामूळचे, हे शक्य झाले.

हेही वाचा : RCB vs MI : घरात सख्खा भाऊ, मैदानात पक्का वैरी..! तोंड उतरलेल्या हार्दिकची कृणालकडून मनधरणी, म्हणाला.. पहा व्हिडिओ

नेमकं काय म्हणाला रजत पाटीदार?

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलत होता. तो म्हणाला की, हा खरोखरच एक अद्भुत सामना होता. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने हिंमत दाखवली आणि ते सर्वकाही अद्भुत होते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, हा पुरस्कार गोलंदाजी युनिटला जातो कारण, या मैदानावर फलंदाजी युनिटला रोखणे हे सोपे काम नाही.

तसेच पाटीदार पुढे म्हणाला की, वेगवान गोलंदाजांनी ज्या पद्धतीने त्यांचे नियोजन आखले आणि अंमलात आणले ते अद्भुत असेच होते. कृणालने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ती अद्भुत होती. शेवटच्या षटकात ते अवघड काम हते, सोपे नव्हते, मला वाटते की त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि दाखवलेले धाडस अद्भुत असे आहे.

हेही वाचा : MI vs RCB : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर BCCI चा दणका! रजत पाटीदारवर मोठी कारवाई, कारण आलं समोर..

कर्णधार रजत पुढे म्हणाला की, आम्हाला शेवटपर्यंत खेळ घेऊन जायचा होता.  म्हणून, आम्ही सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्यावर आणि शेवटी कृणाल पंड्याला एक षटक टाकायला लावण्यावर चर्चा केली होती. विकेट चांगली होती तसेच चेंडू देखील बॅटवर व्यवस्थित येत होता.

 

 

Web Title: Rcb captain rajat patidar dedicated the man of the match award to the bowlers mi vs rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajat Patidar
  • RCB vs MI
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

 Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली 
1

 Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली 

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा
2

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
3

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल.. 
4

‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.