Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: रायपूरच्या मैदानावर रंगणार RCB vs KKR चा थरार; फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार? वाचा पिच रिपोर्ट

RCB vs KKR Pitch Report: आरसीबी आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोणासाठी पिच ठरेल फायदेशीर, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 13, 2026 | 02:23 PM
Photo-Social Media

Photo-Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • RCB vs KKR चा थरार
  • आरसीबी की कोलकाता पिच रिपोर्ट
  • फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार?
आयपीएलचा (IPL 2026) ५६ वा साखळी सामना आज (दि.१३) आरसीबी आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघामधील हा सामना रायपूर येथील वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल, हा आरसीबीचा घरच्या मैदानावरचा शेवटचा सामना आहे. यानंतर, आरसीबी उर्वरित दोन सामने धर्मशाळा आणि हैदराबादमध्ये खेळेल. प्लेऑफच्या शर्यतीच्या दृष्टीने आरसीबी विरुद्ध केकेआर(RCB vs KKR) सामना महत्त्वाचा आहे. जर आरसीबी जिंकली, तर प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित होईल, तर केकेआर जिंकल्यास अनेक संघ अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे, हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. या स्टेडियमवर गोलंदाज की फलंदाज कोणाच वर्चस्व गाजणार, कशी असेल पिच, जाणून घेऊयात.

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट

RCB vs KKR पिच रिपोर्ट

रायपूरच्या वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियवर आतापर्यंत फक्त ७ आयपीएल सामने खेळवण्यात आले आहेत. या स्टेडियममधील पिच फलंदाजांसाठी तितकी सोपी मानली जात नाही. आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात पिच संथ होती आणि चेंडू खाली राहत होता, ज्यामुळे फलंदाजांना धावा करणे कठीण झाले होते. परंतु, नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करू शकतो, तर मधल्या ओव्हरमध्ये फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

या मैदानावर नाणेफेक महत्वाची भूमिका बजावू शकतो. ७ पैकी ४ सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या संघानी ४ सामने जिंकले आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. तसेच आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५० पेक्षा कमी आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० धावा केल्या तरी विरोधी संघासाठी अडचणी निर्माण करु शकतात. केकेआर-आरसीबी सामन्यादरम्यान रायपूरमध्ये हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. मात्र, दुसऱ्या डावात दव महत्त्वाची भूमिका बजावू शकते, ज्यामुळे गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात.

आरसीबी की कोलकाता कोणाचे पारडं जड?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या एकूण ३६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी २० सामने कोलकाताने तर १५ सामने बंगळुरुने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संभाव्य प्लेइंग ११:
विराट कोहली, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल,रजत पाटीदार (सी), जितेश शर्मा (डब्ल्यूके), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संभाव्य प्लेइंग ११ :
अजिंक्य रहाणे (सी), अंगकृष्ण रघुवंशी (डब्ल्यूके), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?

Web Title: Rcb vs kkr ipl 2026 match pitch and weather report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Kolkata Knight Riders
  • Royal Challengers Bengaluru

संबंधित बातम्या

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट
1

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
2

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
3

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
4

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.