Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS Final Match  : हॉलिवूडही आयपीएलच्या प्रेमात! अंतिम सामन्यात ‘या’ परदेशी स्टारने RCB वर लावली इतक्या कोटींची पैज.. 

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याचे वेड केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशात देखील दिसून येत आहे. यादरम्यान हॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर ड्रेकने विराट कोहलीच्या संघावर मोठी पैज लावली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 03, 2025 | 08:46 PM
RCB vs PBKS Final Match: Hollywood is also in love with IPL! 'This' foreign star bet so many crores on RCB in the final match..

RCB vs PBKS Final Match: Hollywood is also in love with IPL! 'This' foreign star bet so many crores on RCB in the final match..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना मंगळवार, ३ जून रोजी खेळवला जाता आहे.  आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ फलंदाजी करत आहे. आरसीबी हा सामना जिंकून पहिल्यांदा आयपीएल टायटल  . त्याच वेळी, पंजाब किंग्ज त्यांच्या नवीन कर्णधारासह नवीन इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे.

अंतिम सामन्यात सर्वांचे लक्ष आरसीबीच्या स्टार फलंदाज विराट कोहलीवर टिकून आहे. विराट कोहलीने चालु हंगामात संघासाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले आहेत. त्याने चालू हंगामात एकूण ६१४ धावा काढल्या आहेत. दरम्यान, एका परदेशी स्टारने विराट कोहलीच्या संघावर मोठा सट्टा लावला आहे.

हेही वाचा : IPL 2025 RCB vs PBKS Final: “… स्पर्धेची पुनरावृत्ती होणार”; श्रेयस अय्यरने फायनलआधी रजत पाटीदारला डिवचलं

रॅपर ड्रेकने आरसीबीवर लावला सट्टा

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याचे वेड केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशात देखील दिसून येत आहे. यादरम्यान हॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर ड्रेकने विराट कोहलीच्या संघावर मोठी पैज लावली आहे. त्याने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये त्याने आरसीबीला पाठिंबा देत ७५०,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी ४३ लाख रुपयांची पैज लावली आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, ड्रेकने ‘किकी डू यू लव्ह मी’ या गाण्याने जगभरात स्वतःची छाप पडली आहे. जगभरातून त्याचे मोठे फॉलोअर करतात. आता त्याला आयपीएलचे व्यसन देखील लागलेले दिसत आहे. याआधी देखील ड्रेकने अनेक मोठ्या स्पर्धांवर पैज लावलेली आहे. रॅपर ड्रेकने यापूर्वीही हाय प्रोफाइल खेळाडू आणि संघांवर मोठी पैजा लावलेल्या आहेत.

हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय सैन्याचा सन्मान! देशभक्तीत न्हाऊन निघाले चाहते; पहा व्हिडिओ

पंजाब किंग्ज आणि आरसीबीचा प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिल साल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड.

पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, अझमतुल्ला उमरझाई, काइल जेमीसन, विजयकुमार विशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

Web Title: Rcb vs pbks final match hollywoods popular rapper drake bet so many crores on virat kohlis rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • IPL 2025
  • PBKS vs RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
1

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
2

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

‘मी  बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम
3

‘मी बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाॅप 5 मध्ये तीन भारतीय
4

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाॅप 5 मध्ये तीन भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.