Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS Final Match : बेंगळुरूमध्ये निघणार विजयी रथ: RCB ‘असा’ साजरा करेल पहिल्या ट्रॉफीचा आनंद..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या रस्त्यांवर आरसीबी संघाचा विजयी रथ काढणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 04, 2025 | 03:29 PM
RCB vs PBKS Final Match: Victory chariot to depart from Bengaluru: RCB will celebrate the joy of their first trophy in this way..

RCB vs PBKS Final Match: Victory chariot to depart from Bengaluru: RCB will celebrate the joy of their first trophy in this way..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs PBKS Final Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला काल म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात आला होता. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात तब्बल १८ वर्षानंतर पंजाब किंग्जला पराभूत करून  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल टायटल आपल्या नवे केले आहे. या विजयाचा आनंद चाहत्यांना बंगळुरूच्या रस्त्यांवर पाहायला मिळणार आहे.

आरसीबी संघाने विजय मिळवताच संपूर्ण शहर लाल रंगात रंगूत गेले होते. “ई साला कप नामदू” (या वर्षी कप आमचा आहे), जे वर्षानुवर्षे घोषवाक्य होते, ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. चाहते रस्त्यावर उतरून “आरसीबी! आरसीबी!” आणि “कोहली-कोहली!” असा जयघोष करू लागले होते. त्याच वेळी, रात्री रंगीबेरंगी आतषबाजीने संपूर्ण आकाश सुंदर दिसू लागले होते.

हेही वाचा : IPL 2025 : Vaibhav Suryavanshi चं नशीब फळलं! ‘सुपर स्ट्रायकर’ चा ठरला मानकरी, टाटा कर्व्ह कारसह मिळाले इतके पैसे..

भव्य विजयी रॅली

आरसीबीचा विजेता संघ आज दुपारी बेंगळुरूला पोहचणार आहे. जिथे शहर त्यांच्या विजेत्यांचे भव्य विजय रथ काढून स्वागत करणार आहे.  ही ऐतिहासिक मिरवणूक विधान सौधा येथून सुरू होऊन  एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचणार आहे. १.४ किमी लांबीचा हा प्रवास भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील या अभिमानास्पद क्षणी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते विधान सौधाच्या भव्य पायऱ्यांवर संघाचा सत्कार करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ही परेड केवळ उत्सवच नाही तर एक ऐतिहासिक क्षण देखील बनणार आहे.

सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेत बदल..

हा ऐतिहासिक कार्यक्रम सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था आखण्यात आली आहे.  ज्यामध्ये ३ पोलिस उपायुक्त (डीसीपी), ९ सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी), १२ निरीक्षक आणि विशेष वाहतूक पोलिस दल तैनात करण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन सुरळीतपणे करता यावे म्हणून सीटीओ जंक्शन आणि कॉफी बोर्ड जंक्शनभोवती वाहतूक निर्बंध लादण्यात येणारासल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Virat Kohli: ‘मला उदास आणि निराश पाहणं अनुष्कासाठी…’ IPL ची ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट झाला भावूक

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सोहळ्यासाठी चाहत्यांसाठी मोफत प्रवेश अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे, जरी अधिकृत दुजोरा अद्याप प्रतीक्षेत आहे. येथे खेळाडू चाहत्यांसमोर ट्रॉफी घेऊन परेड काढणार आहेत. याशिवाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील अपेक्षित आहेत.

Web Title: Rcb vs pbks final match rcbs winning chariot will depart from bengaluru

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajat Patidar
  • RCB Vs PBKS
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
1

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज
2

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री
3

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर
4

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.