Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS Final Match : ‘विराट कोहलीला १८ वर्षे आरसीबीसोबत..’, बंगळुरू जिंकताच Vijay Mallya चे ट्विट व्हायरल, वाचा सविस्तर.. 

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर आरसीबी संघाचा माजी मालक विजय मल्ल्या याने विराट कोहलीसह संघाचे कौतुक केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 04, 2025 | 04:07 PM
RCB vs PBKS Final Match: 'Virat Kohli has been with RCB for 18 years..', Vijay Mallya's tweet goes viral as soon as Bangalore wins, read in detail..

RCB vs PBKS Final Match: 'Virat Kohli has been with RCB for 18 years..', Vijay Mallya's tweet goes viral as soon as Bangalore wins, read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावांचे आव्हान उभे केले होते. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला आणि परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीच्या विजयाचे सर्वच कौतुक करत आहेत.  अशातच संघ चॅम्पियन झाल्यानंतर, आरसीबीचे माजी मालक असणारा विजय मल्ल्या याने देखील विराट कोहलीचे कौतुक केले असून  म्हणाला की, इतकी वर्षे संघाशी एकनिष्ठ राहिला. हे पाहून खूप छान वाटत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकल्यानंतर, संघाचा माजी मालक विजय मल्ल्याने आठवणी ताज्या केल्या आहेत. त्याने १८ वर्षांपूर्वी लिलावात तरुण विराट कोहलीवर बोली कशी लावली होती याची आठवण करून दिली आहे. त्यासोबत तो म्हटला की, हा महान फलंदाज इतक्या वर्षे संघासोबत कसा एकनिष्ठ राहिला हे पाहून खूप आनंद झालाया आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी धुव्वा उडवत पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : बेंगळुरूमध्ये निघणार विजयी रथ: RCB ‘असा’ साजरा करेल पहिल्या ट्रॉफीचा आनंद..

काय आहे मल्ल्याचे ट्विट?

आरसीबीच्या विजयानंतर मल्ल्याने ‘एक्स’ वर लिहिले की, “जेव्हा मी आरसीबी संघ स्थापन केला तेव्हा माझे स्वप्न होते की आयपीएलचे विजेतेपद बंगळुरूला मिळावे. मी युवा किंग कोहलीची निवड केली आणि तो १८ वर्षे आरसीबीसोबत राहिला हे पाहून खूप आनंद झाला.” विजय मल्ल्याने २००८ मध्ये आरसीबीला १११.६ दशलक्ष डॉलर्स (९,५९,९४,०५,४५३ रुपये) मध्ये विकत घेतले होते. जानेवारी २००८ मध्ये पहिल्या हंगामाच्या लिलावात त्याच्याकडून कोहलीची निवड करण्यात आली होती तेव्हापासून कोहली त्याच संघात कायम आहे.

When I founded RCB it was my dream that the IPL trophy should come to Bengaluru. I had the privilege of picking the legendary King Kohli as a youngster and it is remarkable that he has stayed with RCB for 18 years. I also had the honour of picking Chris Gayle the Universe Boss…

— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 3, 2025

हेही वाचा : IPL 2025 : Vaibhav Suryavanshi चं नशीब फळलं! ‘सुपर स्ट्रायकर’ चा ठरला मानकरी, टाटा कर्व्ह कारसह मिळाले इतके पैसे..

बँक कर्ज न भरू शकल्यामुळे २०१६ मध्ये मल्ल्याला संघाची मालकी गमवावी लागली. आता या टीमचा मालकी हक्क हा टीम युनायटेड स्पिरिट्सकडे आहे. कोहलीशिवाय, मल्ल्याने आरसीबीसाठी एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, जॅक कॅलिस आणि अनिल कुंबळे सारख्या दिग्गजांची देखील निवड केली होती.

मल्ल्याने पुढे लिहिलेया आहे की, “मी युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्सची देखील निवड केली होती,  जे आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. शेवटी आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला येईल.” तो पुढे म्हणाला की,  “माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद. आरसीबी चाहते श्रेष्ठ आहेत आणि या विजयास पात्र आहेत. ‘ई साला कप बेंगळुरू बरुथे.”

Web Title: Rcb vs pbks final match virat kohli with rcb for 18 years vijay mallyas tweet goes viral as bangalore wins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB Vs PBKS
  • Vijay Mallya
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
4

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.