Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋषभ पंतचा शतकी धमाका ! न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिल्या डावात मोठी मजल

वेलिंग्टन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताने १५८ षटकांत सहा गडी गमावून ६५४ धावा केल्या असून, पहिल्या डावात २८६ धावांची आघाडी घेतली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2026 | 07:28 AM
ऋषभ पंतचा शतकी धमाका ! न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिल्या डावात मोठी मजल

ऋषभ पंतचा शतकी धमाका ! न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिल्या डावात मोठी मजल

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
  • दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली.
  • चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने ६ गडी गमावून ६२९ धावा केल्या होत्या.
वेलिंग्टन : वेलिंग्टन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंजक सामना पाहिला मिळत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात, चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या अखेरीस भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ६ गडी गमावून ६२९ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघाने आता एकूण २६१ धावांची आघाडी घेतली आहे.

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात, अंशुल कंबोज ३८ धावांवर बाद झाल्याने भारताने दोन गडी गमावले, तर यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत १२८ धावांचे शानदार शतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत, ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आकाश दीप १३ धावांवर बाद झाला आणि भारताने पहिल्या डावात ६९६ धावांवर आपली आठवी विकेट गमावली. वेलिंग्टन कसोटीत, भारताने आपल्या पहिल्या डावात ६८३ धावांवर सातवी विकेट गमावली. वॉशिंग्टन सुंदर २४ धावांवर असताना रचिन रवींद्रकरवी झेलबाद झाला. आता आकाश दीप जुरेलच्या फलंदाजीला आला आहे.

तसेच ध्रुव जुरेलनेही वेलिंग्टन कसोटीच्या भारताच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले आहे. त्याने ६१ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताची पहिल्या डावातील आघाडी आता जवळपास ३०० धावांनी झाली आहे.

ध्रुव जुरेलचे अर्धशतक पूर्ण

वेलिंग्टन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताने १५८ षटकांत सहा गडी गमावून ६५४ धावा केल्या असून, पहिल्या डावात २८६ धावांची आघाडी घेतली आहे. ध्रुव जुरेल ४५ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर १२ धावांवर खेळत आहे.

FAQ

1. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी कुठे खेळली जात आहे?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी वेलिंग्टन येथील स्टेडियमवर खेळली जात आहे.

2. भारतीय संघाने पहिल्या डावात किती धावा केल्या?

भारताने पहिल्या डावात ६९६ धावांवर आठवी विकेट गमावली होती.

3. ऋषभ पंतने किती धावांची खेळी केली?

ऋषभ पंतने शानदार फलंदाजी करत १२८ धावा केल्या.

Web Title: Rishabh pant century in match against new zealand nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:28 AM

Topics:  

  • cricket news
  • IND vs NZ

संबंधित बातम्या

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय
1

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

IND vs NZ: अवघ्या २ धावांनी शतक हुकलं अन् Shubman Gill च्या नावावर नकोसा विक्रम; धोनी-विराटच्या यादीत एन्ट्री
2

IND vs NZ: अवघ्या २ धावांनी शतक हुकलं अन् Shubman Gill च्या नावावर नकोसा विक्रम; धोनी-विराटच्या यादीत एन्ट्री

Cricket News: हरी सावंतने मारलं मैदान! 3 विकेट्स अन्…; PCMC करंडकवर ‘विन टेंपल’ने कोरले नाव
3

Cricket News: हरी सावंतने मारलं मैदान! 3 विकेट्स अन्…; PCMC करंडकवर ‘विन टेंपल’ने कोरले नाव

IND vs NZ:  ना धोनी, ना गिलख्रिस्ट Rishabh Pant  ठरला बॉस! एका खेळीत मोडले दोन रेकॉर्ड्स; WTC मध्येही रचला इतिहास
4

IND vs NZ: ना धोनी, ना गिलख्रिस्ट Rishabh Pant ठरला बॉस! एका खेळीत मोडले दोन रेकॉर्ड्स; WTC मध्येही रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.