Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Rishabh Pant: एशियन गेम्ससारख्या भव्य व्यासपीठावर भारत विविध क्रीडा प्रकारांत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंतच्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2026 | 02:19 PM
ऋषभ पंत

ऋषभ पंत

Follow Us
Follow Us:
  • आजपासून सुरू होणार एशियन गेम्स 2026 स्पर्धा 
  • ऋषभ पंतने शेयर केला व्हिडिओ 
  • पंतने भारतीय संघांना दिल्या शुभेच्छा 
Asian Games 2026/Rishabh Pant: सध्या जपानमध्ये एशियन गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला आहे. त्याने भारतीय संघाला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय संघाला आपला पाठिंबा देखील दिला आहे. पंतने सोशल मीडियावर एक विशेष व्हिडिओ संदेश शेअर करत देशभरातील क्रीडाप्रेमींना सर्व भारतीय ॲथलीट्सचा उत्साह वाढवण्याचे आणि त्यांना मनापासून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?

काय म्हणाला ऋषभ पंत?

आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतने एशियन गेम्सबद्दलचा आपला उत्साह व्यक्त केला. तो म्हणाला, “मी आगामी एशियन गेम्स पाहण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी अनुभवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूने कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेत आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या ॲथलीट्सच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांचा पाठींबा अन् उत्साह वाढवला पाहिजे.”

❤️Rishabh Pant has wished the Indian team all the best for the Asian Games. pic.twitter.com/J505FXU4F3 — FANRISHU (@ARJUNkaPANT) September 18, 2026

एशियन गेम्ससारख्या भव्य व्यासपीठावर भारत विविध क्रीडा प्रकारांत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंतच्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. भारतीय चमूला देशभरातून प्रचंड पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्या जात आहे.

यंदा जपानमध्ये 20 वी एशियन गेम्स स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण ४३ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, आशियातील हजारो अव्वल खेळाडू मेडल्स जिंकण्यासाठी खेळणार आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा रंगतदार होणार आहे.

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश भिडणार

आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत महिला क्रिकेटचे सामने सुरु आहेत. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी पूर्ण झाली आहे. चार संघांनी शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारत आणि बांग्लादेश भिडणार आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. नुकतेच आशिया कपच्या उपांत्य फेरीत हे दोन संघ आमनेसामने आले होते, ज्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला होता.

Web Title: Rishabh pant video viral for team india enter in japan asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Japan
  • Rishabh Pant
  • viral video

संबंधित बातम्या

IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?
1

IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
2

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
3

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
4

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.