Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syed Mushtaq Ali Trophy : ऋतुराज गायकवाडने लिहिला इतिहास! CSK च्या कर्णधाराने रेकॉर्ड बुकवर कोरले नाव 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने टी-२० कारकिर्दीत ५००० धावा पूर्ण करून विक्रम केला आहे. यामध्ये आयपीएलमधील सर्व सामने, आंतरराष्ट्रीय टी-२० आणि देशांतर्गत टी-२० सामन्यांचा समावेश आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 26, 2025 | 06:47 PM
Syed Mushtaq Ali Trophy: Rituraj Gaikwad wrote history! CSK captain inscribed his name in the record books; Read

Syed Mushtaq Ali Trophy: Rituraj Gaikwad wrote history! CSK captain inscribed his name in the record books; Read

Follow Us
Close
Follow Us:

Rituraj Gaikwad sets record in T20 cricket : आयपीएल २०२६ साठी तयारी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे. सीएसके संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपल्या शानदार फलंदाजीचे कौशल्य दाखवून एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. सध्या भारतीय संघाच्या बाहेर असलेला गायकवाड सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. जिथे त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एक विक्रम नोंदवला आहे. जो कोणत्याही फलंदाजासाठी एक मैलाचा दगड ठरणारा आहे.

हेही वाचा : IND vs SA : भारताच्या मानहानिकारक पराभवाला ‘हे’ खेळाडू जबाबदार! ‘या’ कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमवावी लागली मालिका

टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने त्याच्या टी-२० कारकिर्दीत ५००० धावांचा टप्पा पार केला.  या विक्रमात आयपीएलमधील सर्व सामने, आंतरराष्ट्रीय टी-२० आणि देशांतर्गत टी-२० सामने यांचा समावेश आहे. या कामगिरीसह, हा टप्पा गाठणारा ऋतुराज दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त केएल राहुल हा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे.

केएल राहुलने १४३ डावांमध्ये ही किमया साधली आहे. तर गायकवाडने १४५ डावांमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत सहा शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.  त्याची सरासरी सुमारे ३९.३३ असून स्ट्राईक रेट १४० पेक्षा देखील जास्त आहे, जो त्याच्या सातत्य आणि आक्रमकता स्पष्ट करतो.

ख्रिस गेलचा विश्वविक्रम कायम

ऋतुराज गायकवाड हा पराक्रम करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरला आहे, तरी हा विश्वविक्रम अजून देखील युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. गेलने केवळ १३२ डावांमध्ये ५००० धावा पूर्ण करून टी-२० क्रिकेटमध्ये एक असा बेंचमार्क स्थापित केला आहे ज्याच्यापर्यंत कोणत्याही फलंदाजाला पोहचणे कठीण आहे.

टीम इंडियाच्या पुनरागमनावर नजर

ऋतुराज गायकवाडचा फॉर्म देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नेहमीच उत्कृष्ट असाच राहिला आहे, परंतु असे असेल तरी तो सध्या कोणत्याही क्रिकेट स्वरूपात भारतीय संघाचा भाग नाही. आयपीएलमध्ये त्याची कर्णधारपद आणि फलंदाजी दोन्हीची खूप प्रशंसा करण्यात आली होती. म्हणूनच चेन्नई सुपर किंग्जने त्याला २०२६ च्या आयपीएल हंगामासाठी आपली संघाकडे कायम ठेवले.

हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : ‘माझे भविष्य BCCI ठरवणार…’ गुवाहाटी कसोटी पराभवानंतर कोच गौतम गंभीरने स्पष्टच सांगितले…

 

Web Title: Rituraj gaikwad sets a record in t20 by playing in syed mushtaq ali trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..
1

IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..

IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह 
2

IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह 

IND vs SA : आली रे आली… ऋतुराज गायकवाडची वेळ आली! 705 दिवसांनंतर टीम इंडियात करणार शानदार पुनरागमन
3

IND vs SA : आली रे आली… ऋतुराज गायकवाडची वेळ आली! 705 दिवसांनंतर टीम इंडियात करणार शानदार पुनरागमन

संघात सुर्या असताना शार्दुल ठाकुर करणार संघाचे नेतृत्व! मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी केला संघ जाहीर
4

संघात सुर्या असताना शार्दुल ठाकुर करणार संघाचे नेतृत्व! मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी केला संघ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.