Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली आहे. रोहित शर्माने25 चेंडूत 52 धावा केल्या आहेत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2026 | 10:28 PM
बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले

Follow Us
Follow Us:

केकेआरने मुंबईला दिले 221 धावांचे लक्ष्य 
रोहित शर्माने ठोकले अर्धशतक 
मुंबईच्या ओपनर्सची धडाकेबाज खेळी 

Tata IPL 2026 MI vs KKR Live: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली आहे. रोहित शर्माने25 चेंडूत 52 धावा केल्या आहेत. केकेआरविरुद्ध रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ओपनर्स फलंदाजांनी शतकी भागीदारी केली. तर रिकल्टनने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.  त्यामुळे मुंबई इंडियन्स (IPL 2026) सहजरीत्या हा सामना जिंकेल असे चित्र दिसून येत आहे.

Lighting up the Wankhede Stadium in style 🤩 Rohit Sharma brings up his 5⃣0⃣th fifty-plus score in #TATAIPL 🫡 Updates ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#KhelBindaas | #MIvKKR | @mipaltan | @ImRo45 pic.twitter.com/b4aemNsbUE — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026

MI पलटणला 221 धावांची गरज

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून हार्दिक पंड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला (IPL 2026) विजयासाठी धावांचे लक्ष्य दिले आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईविरुद्ध अर्धशतकीय खेळी केली. कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन खेळण्यासाठी आला. त्याने 10 चेंडूत 18 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 67 धावा करून बाद झाला. रिंकू सिंगने 21 चेंडूत 33 धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्सकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या. 13 ओव्हर्सनंतर मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या वेगवान फलंदाजीला ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले. रिंकू सिंग आणि सूर्यवंशीने चौथ्या विकेटसाठी 18 ओव्हरमध्ये केकेआरसाठी 200 धावांचा टप्पा पूर्ण केला. तर हार्दिक पंड्याने सूर्यवंशीला बाद करून ही जोडी तोडली.

KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर/अश्वनी कुमार, रदरफोर्ड, मिचेल सँटनर, विल जॅक्स

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).

Web Title: Rohit sharma 52 runs in 25 balls not out against kkr ipl 2026 wankhede stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs KKR
  • Rohit Sharma

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.