Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20 World Cup 2026 :आगामी टी२० विश्वचषकात रोहित शर्माची एंट्री! जय शहाने ‘हिटमॅन’ वर सोपवली मोठी जबाबदारी

आयसीसीकडून टी-२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेता रोहित शर्माची टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आयसीसी चेअरमन जय शहा यांनी रोहितच्या नावाची घोषणा केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 25, 2025 | 07:55 PM
ICC T20 World Cup 2026: Rohit Sharma's entry in the upcoming T20 World Cup! Jay Shah entrusts a big responsibility to 'Hitman'

ICC T20 World Cup 2026: Rohit Sharma's entry in the upcoming T20 World Cup! Jay Shah entrusts a big responsibility to 'Hitman'

Follow Us
Close
Follow Us:
  • टी-२० विश्वचषक २०२६ साठी रोहित शर्माची राजदूत म्हणून निवड 
  • ७ फेब्रुवारी २०२६ पासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात 
  • या स्पर्धेचा ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल
ICC T20 World Cup 2026 : आयसीसीकडून टी-२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेता रोहित शर्मावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्माला  टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.  यावेळी, टी-२० विश्वचषकाची १० वी आवृत्ती ७ फेब्रुवारी २०२६ पासून खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार असून या स्पर्धेत अंतिम सामन्यासह ५५ सामने खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेने यापूर्वी २०१२ मध्ये या स्पर्धेचे शेवटचे आयोजन केले होते.

हेही वाचा : Ind vs SA Test : “मी कर्णधार राहिलोय, मला शिकवू नका”, माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांचे गौतम गंभीरच्या टीकेला प्रत्युत्तर

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी राजदूत म्हणून रोहित शर्माच्या नावाची घोषणा करताना आयसीसी चेअरमन जय शहा यांनी म्हटले की, ” भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषका २०२६ या स्पर्धासाठी रोहित शर्मा हा स्पर्धेचा राजदूत आहे हे जाहीर करताना मला अभिमान वाटत आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकाचा विजेता कर्णधार आणि आतापर्यंतच्या सर्व नऊ आवृत्त्यांमध्ये खेळलेला खेळाडू या स्पर्धेसाठी यापेक्षा चांगला प्रतिनिधी असू शकत नाही.”

It’s my honour to announce that @ImRo45 is the tournament ambassador for the upcoming @T20WorldCup in India & Sri Lanka.
There can be no better representative for the event than the winning captain of the 2024 T20 World Cup, and a player who has been in all nine editions so far. pic.twitter.com/muWh3mUflj
— Jay Shah (@JayShah) November 25, 2025

हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला! भारताचा स्कोअर 27/2; दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 8 विकेट्सची गरज

७ फेब्रुवारी २०२६ पासून टी२० विश्वचषकाला सुरुवात

२०२६ चा टी२० विश्वचषक स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासुन सुरू होणार आहे. ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. भारत आणि श्रीलंका हे दोघेही विश्वचषक आयोजन करणार आहेत. पाकिस्तान त्यांचे सर्व सामने कोलंबो किंवा कॅंडी येथे खेळवण्यात येणार आहेत.  स्पर्धेचे स्वरूप २०२४ च्या विश्वचषकासारखेच असणार आहे. ज्यामध्ये २० संघ चार गटांमध्ये विभागले जातील. विश्वचषकामध्ये प्रत्येक गटामधील पहिले दोन संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करणार. त्यानंतर या संघांना दोन सुपर ८ गटांमध्ये विभागले जाऊन प्रत्येक गटात चार संघ असतील. या सुपर ८ गटांमधील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत प्रवेश करतील.

Web Title: Rohit sharma appointed as ambassador for icc t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.