Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs PBKS : नेहाल वढेराची धुव्वादार खेळी! PBKS चे राजस्थान राॅयल्ससमोर 220 धावांचे लक्ष्य

पहिल्या डावात पंजाब किग्सच्या संघाने 6 विकेट गमावून 219 धावा केल्या आहेत. आता राजस्थान राॅयल्सच्या संघासमोर 220 धावांचे लक्ष्य असणार आहे.  आजच्या सामन्यात पहिल्या डावामध्ये खेळाडूंची कशी कामगिरी राहिली आहे यावर नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 18, 2025 | 05:35 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान राॅयल्स विरूद्ध पंजाब किंग्स पहिल्या डावाचा अहवाल :  राजस्थान राॅयल्स यांचा सामना होमग्रांउड सुरु आहे, त्याचा सामना पंजाब किंग्सविरूद्ध आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्याचा पहिला डाव झाला आहे. या पहिल्या डावात पंजाब किग्सच्या संघाने 6 विकेट गमावून 219 धावा केल्या आहेत. आता राजस्थान राॅयल्सच्या संघासमोर 220 धावांचे लक्ष्य असणार आहे.  आजच्या सामन्यात पहिल्या डावामध्ये खेळाडूंची कशी कामगिरी राहिली आहे यावर एकदा नजर टाका.

पंजाब किंग्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, पंजाबचे दोन्ही सलामीवीर फलंदाज आज मोठी कामगिरी करू शकले नाही. प्रियांश आर्या याने आजच्या सामन्यात 7 चेंडु खेळले आणि यामध्ये त्याने 9 धावा करून विकेट गमावली. तर प्रभसिमरन सिंह याने देखील आज विशेष कामगिरी केली नाही. प्रभसिमरन सिंह आजच्या सामन्यात 10 चेंडुमध्ये त्याने 21 धावा केल्या आणि तुषार देशपांडेने बाहेरचा रस्ता दाखवला. मिचेल ओवन याला आज संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो आज विशेष कामगिरी करु शकला नाही.  पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यात महत्वाच्या धावा केल्या. त्याने 25 चेंडुमध्ये 30 धावा केल्या.

Innings break! A crucial partnership between Nehal Wadhera and Shashank Singh help #PBKS set a total of 219/5 on the board 🤜🤛 Can the home side chase this down or will it be defended? 🤔 Scorecard ▶ https://t.co/HTpvGewE3N #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/G4VywXLsxn — IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025

आजच्या सामन्याचा हिरो नेहाल वढेरा ठरला. त्याने आजच्या सामन्यात 37 चेंडुमध्ये 70 धावा केल्या, यामध्ये त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. आज त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने कमालिची कामगिरी केली आहे. शशांक सिंह याने संघासाठी आज आणखी एकदा कमालीची कामगिरी केली, त्याने आजच्या सामन्यात 30 चेंडूमध्ये 59 धावा केल्या. अजमतुला उमरजाई याने शेवटचं काय चेंडूमध्ये कमालीची फलंदाजी केली. या सामन्यातले नऊ चेंडूमध्ये 21 धावा केला यामध्ये त्यांनी एक षटकार आणि तीन चौकार ठोकले.

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीबद्दल भारताच्या माजी प्रशिक्षकाचे विधान, म्हणाले – ‘मी त्याला खूप समजावून सांगितले पण…’

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर तुषार देशपांडे याने संघासाठी दोन विकेट्स घेतले तर क्वेन माफका यांनी आज संघासाठी त्याच्या पहिल्याच आयपीएल 2025 च्या सामन्यात एक विकेट घेतला. रियान पराग्ने श्रेयस अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवला. आकाश मडवाल याने संघाला एक विकेट मिळवून दिला

Web Title: Rr vs pbks nehal vadra brilliant innings pbks sets rajasthan royals a target of 220 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • RR vs PBKS
  • Sports

संबंधित बातम्या

देवाने संधी दिली तर…; विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा; चाहतेही झाले भावुक
1

देवाने संधी दिली तर…; विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा; चाहतेही झाले भावुक

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 
2

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन
3

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral
4

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.