आयपीएल२०२५ च्या ५९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना झाला. यात पंजाबने बाजी मारली आहे. तसेच दुसऱ्या सामन्यात गुजरातने दिल्लीविरुद्ध विजय मिळवून आरसीबी आणि पंजाब किंग्जसह प्लेऑफमध्ये पोहचवले.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सला चांगली कामगिरी करता आलेली नाही. याबाबत बोलताना संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आशा व्यक्त केली आहे की, राजस्थान रॉयल्स पुढील वर्षी जोरदार…
आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने कमालीची फलंदाजी करत संघाला 10 धावांनी विजय मिळवून दिला आहे. या विजयासह पंजाबचा संघ गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर गेला आहे.
पंजाब विरूद्ध राजस्थान सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर, राष्ट्रगीतापूर्वी, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी भारतीय सैन्याला विशेष श्रद्धांजली वाहिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पहिल्या डावात पंजाब किग्सच्या संघाने 6 विकेट गमावून 219 धावा केल्या आहेत. आता राजस्थान राॅयल्सच्या संघासमोर 220 धावांचे लक्ष्य असणार आहे. आजच्या सामन्यात पहिल्या डावामध्ये खेळाडूंची कशी कामगिरी राहिली आहे…
आजचा सामना हा पंजाब किंग्स विरूद्ध राजस्थान राॅजल्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात श्रेयसने नाणेफेक जिंकुन पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना पंजाब किंग्सच्या संघासाठी महत्वाचा असणार…