Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय! रुचिता धारवटकर ठरली चॅम्पियन, दिया शिंदेचा तब्बल…

Table Tennis: रुचिता ही स. प. महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिकत असून, इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्याकडून टेबल टेनिसचे धडे घेत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 31, 2026 | 02:06 PM
Table Tennis Comeptition

Table Tennis Comeptition

Follow Us
Follow Us:
  • टेबल टेनिस स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात रुचिता धारवटकरचा विजय
  • सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरमध्ये रंगल्या चुरशीच्या लढती
  • स. प. महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिकतेय रुचिता 
पुणे/Table Tennis: सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित आणि पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली पार पडलेल्या चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात अनुज फुलसुंदर याने, तर मुलींच्या गटात रुचिता धारवटकर हिने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये या स्पर्धेचे सामने पार पडले. १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित अनुज फुलसुंदर याने चौथ्या मानांकित स्वरूप भाडळकरचा ११-६, ६-११, ११-७, ११-७, ११-१३, ११-७ अशा संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करून जेतेपदावर नाव कोरले.

अनुज हा सिम्बॉयसिस स्कूलमध्ये १ ० वी इयत्तेत शिकत असून, पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दीपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.तर १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात रुचिता धारवटकरने दिया शिंदेचा ११-६, ११-८, ११-४, ११-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपदाचा मान पटकावला. रुचिता ही स. प. महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिकत असून, इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्याकडून टेबल टेनिसचे धडे घेत आहे.

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

स्पर्धेचा सविस्तर निकाल

१९ वर्षांखालील मुले-  उपांत्यपूर्व फेरी

o    प्रणव घोलकर [१] वि. वि. आर्यन वानखेडे: ९-११, ११-६, ११-२, ११-९

o    स्वरूप भाडळकर [४] वि. वि. सिद्धार्थ पॉल: ११-६, ११-९, ११-३

o    निशाद लेले [३] वि. वि. शारंग गवळी: ११-८, ११-५, ११-८

o    अनुज फुलसुंदर [२] वि. वि. अद्वैय हुद्दर: ११-६, ११-८, ८-११, ११-७

 

 उपांत्य फेरी:

o    अनुज फुलसुंदर [२] वि. वि. निशाद लेले [३]: ११-५, ८-११, ८-११, ११-८, ११-८

·         अंतिम फेरी:

o    अनुज फुलसुंदर [२] वि. वि. स्वरूप भाडळकर [४]: ११-६, ६-११, ११-७, ११-७, ११-१३, ११-७

Pune Table Tennis Competition: स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात वरदन कोलतेचा सनसनाटी विजय

१९ वर्षांखालील मुली:

·         उपांत्यपूर्व फेरी:

o    रुचिता धारवटकर वि. वि. जान्हवी फणसे [१]: ११-३, ११-६, ११-४, ११-७

o    सई कुलकर्णी [४] वि. वि. निधी भांडारकर [५]: ११-७, ८-११, ११-३, ११-१३, ११-८

o    दिया शिंदे वि. वि. नीरजा देशमुख [३]: ११-७, ११-७, ११-६

o    तनया अभ्यंकर वि. वि. आद्या गवत्रे [२]: ११-७, ११-७, ९-११, ११-८

·         उपांत्य फेरी:

o    दिया शिंदे वि. वि. तनया अभ्यंकर: ९-११, ११-४, ११-५, ११-७

·         अंतिम फेरी:

o    रुचिता धारवटकर वि. वि. दिया शिंदे: ११-६, ११-८, ११-४, ११-६

Web Title: Ruchita dharvatkar beat diya shinde pune table tennis league under 19 years group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा
1

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
2

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
3

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
4

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.