Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

Virendra Sehwag: क्रिकेटच्या इतिहासात गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच चौफेर हल्लाबोल करत सर्वात कमी चेंडूत शतके झळकावण्याच्या बाबतीत वीरेंद्र सेहवाग जगातील पहिला फलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2026 | 02:50 PM
क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव 

क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव 

Follow Us
Follow Us:
  • वीरेंद्र सेहवागचा आज 40 वा वाढदिवस 
  • 100 बॉल्सच्या आत ठोकली 7 शतके 
  • क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव 
Virendra Sehwag Birthday: भारताचा स्टार, आक्रमक सलामीवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. २० ऑक्टोबर १९७८ रोजी दिल्लीच्या नजफगढ़ भागात जन्मलेल्या सेहवागने  आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर जागतिक क्रिकेटमध्ये एक ओळख निर्माण केली आहे. तसेच त्याच्या नावावर अनेक रेकॉर्डस देखील आहेत, जे अजून कोणी मोडू शकलेले नाहीत.

वनडे सामने असतो वा कसोटी क्रिकेट, सर्वत्र आक्रमक संयमी खेळी करणे हे सेहवागचे वैशिष्ट्ये होते. सेहवागच्या नावावर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम नोंदवला गेला आहे, ज्याच्या आसपासही जगातील दुसरा कोणताही फलंदाज पोहोचलेला नाही. वीरेंद्र सेहवागने टेस्ट क्रिकेटमध्ये १०० पेक्षा कमी चेंडूंमध्ये तब्बल ७ वेळा शतके झळकावण्याचा अनोखा जागतिक रेकॉर्ड केला आहे.

सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्लाबोल करणे आणि त्यांना सेट न होऊ देणे अशी रणनीती सेहवाग वापरत असल्याचे दिसून यायचे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच चौफेर हल्लाबोल करत सर्वात कमी चेंडूत शतके झळकावण्याच्या बाबतीत वीरेंद्र सेहवाग जगातील पहिला फलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

Aaryavir Sehwag: वीरेंद्र सहवागच्या लेकाला मोठी जबाबदारी! आर्यवीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा; DDCA चा मोठा विश्वास

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या इतर खेळाडूंनीही कसोटी सामन्यांमध्ये वेगवान शतके ठोकली आहेत. ब्रेंडन मैकुलम, डेव्हिड वार्नर आणि ख्रिस गेल यांनी आपल्या कारकिर्दीत 4 वेळेस 100 पेक्षा कमी बॉलमध्ये शतके पूर्ण केली आहेत. भारताचे दिग्गज अष्टपैलू कपिल देव, पाकिस्तानचा  शाहिद अफरीदी आणि वेस्ट इंडीजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांनी 3 वेळा हा रेकॉर्ड केला आहे.

वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 7 वेळेस 100 पेक्षा कमी बॉलमध्ये शतके पूर्ण केली आहेत. 2006 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 78 बॉलमध्ये केलेले हे सेहवागचे हे वेगवान शतक होते. त्यानंतर 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 87 बॉलमध्ये, 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 90 बॉलमध्ये, 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 90 बॉलमध्ये तर 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 97 बॉलमध्ये त्याने आपले शतक कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केले होते. माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र यांच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे परिस्थिती किंवा समोरचा कोणताही गोलंदाज असो, त्यांची खेळण्याची आक्रमक शैली कधीही बदलली नाही. आक्रमक शैलीत त्याने कायमच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

India U-19 Team: बाप सुपरस्टार,आता मुलांचा नंबर! द्रविड-सेहवागच्या लेकांची टीम इंडियात एन्ट्री; ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार

Web Title: Former indian cricketer virendra sehwag birthday 7 hundreds in 100 ball test cricket tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • cricket news
  • Sports News
  • Virendra Sehwag

संबंधित बातम्या

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड
1

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा
2

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद
3

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…
4

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.