Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs AUS : कगिसो रबाडाने रेकाॅर्ड पुस्तकाची पानं पालटली! दिग्गज जॅक कॅलिसला टाकलं मागे

लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, रबाडाने पहिल्या डावात ५१ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर, दुसऱ्या डावातही रबाडाचा कहर सुरूच राहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने ११ षटकांत ४४ धावा घेतल्या

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 13, 2025 | 01:23 PM
फोटो सौजन्य - Proteas Men

फोटो सौजन्य - Proteas Men

Follow Us
Follow Us:

कागिसो रबाडाचा नवा रेकाॅर्ड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरू आहे. या फायनलच्या सामन्याचा दुसरा दिवस पार पडला या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्या डावामध्ये दुसरा दिनाच्या समाप्तीवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आठ विकेट्स घेतले होते. पहिल्या डावामध्ये देखील ऑस्ट्रेलियन संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यांचे 212 धावांवरून गुंडाळले. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने चाहत्यांचे लक्ष वेधले त्याने आत्तापर्यंत या सामन्यात 8 विकेट्स नावावर केले आहेत आणि एक मोठी कामगिरी केली आहे.

ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, रबाडाने पहिल्या डावात ५१ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर, दुसऱ्या डावातही रबाडाचा कहर सुरूच राहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने ११ षटकांत ४४ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. रबाडाने दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन (२२), उस्मान ख्वाजा (६) आणि कॅमेरॉन ग्रीन यांचे बळी घेतले.

किती हा शहाणपणा…आशिया कप 2025 मध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानने सुचवला नवा पर्याय! अफगाणिस्तानसोबत खेळणार महत्त्वाची मालिका

या काळात कागिसो रबाडाने एक अतिशय खास कामगिरी केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज बनला. रबाडाने माजी दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिसला मागे टाकून ही कामगिरी केली. ३० वर्षीय रबाडाने त्याच्या २४२ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ५७४ विकेट्स घेतल्या. त्याने जॅक कॅलिसला मागे टाकले, ज्यांनी ५१३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५७२ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम शॉन पोलॉकच्या नावावर आहे. पोलॉकने ४१४ सामन्यांमध्ये ८२३ विकेट्स घेतल्या.

Kagiso Rabada, South African fast bowling royalty ⚡ 🇿🇦 pic.twitter.com/Uo18zTL09v — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 11, 2025

दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स

  • ८२३ बळी – शॉन पोलॉक
  • ६९७ बळी – डेल स्टेन
  • ६६१ बळी – मखाया एन्टिनी
  • ६०२ बळी – अ‍ॅलन डोनाल्ड
  • ५७४ विकेट्स – कागिसो रबाडा
  • ५७२ बळी – जॅक कॅलिस
  • ५३५ बळी – मॉर्ने मॉर्केल
आज ऑस्ट्रेलीया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये फायनलच्या सामन्याचा तिसरा दिवस आज सुरु होणार आहे. या सामन्याचा दुसऱ्या डावाला कालपासुन सुरुवात झाली आहे. या सामन्यात दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ८ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे आज ऑस्ट्रेलीयाच्या संघासाठी आव्हान असणार आहे.

Web Title: Sa vs aus kagiso rabada turns the pages of the record books he leaves behind the legendary jacques kallis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • cricket
  • Kagiso Rabada
  • SA vs AUS
  • WTC final

संबंधित बातम्या

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
1

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.