Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs AUS : WTC Final साऊथ आफ्रिकेचा डाव १३८ धावांवर समाप्त; पॅट कमिन्सचे ६ बळी, कंगारूकडे ७४ धावांची आघाडी..

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेतल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 07:33 PM
SA vs AUS: WTC Final South Africa's innings ends at 138 runs; Pat Cummins takes 6 wickets, Kangaroos lead by 74 runs.

SA vs AUS: WTC Final South Africa's innings ends at 138 runs; Pat Cummins takes 6 wickets, Kangaroos lead by 74 runs.

Follow Us
Close
Follow Us:

WTC Final : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळला जात आहे.  पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला.  साऊथ आफ्रिकेचा वेगवान रबाडाने अंतिम सामन्यात ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले.  पहिल्या दिवशीच साऊथ आफ्रिका फलंदाजीसाठी मैदानात आली होती. आता साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. आता ऑस्ट्रेलियाकडे ७४ धावांची आघाडी आहे.

साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी २१२ धावांवर सर्वबाद झाला. त्यांनंतर साऊथ आफ्रिका फलंदाजीसाठी आली. साऊथ आफ्रिकेला पहिल्या दिवशी सुरवातीलाच मोठे धक्के बसले.  मिचेल स्टार्कने  एडेन मार्कराम आणि रायन रिकेलटनला(१६ धावा) देखील स्टार्कने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर, वियान मुल्डरला(४४ चेंडू ६ धावा) कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले. तसेच धोकादायक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला २ धावांवर बाद केले. त्यांतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी डाव सवरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज गुरुवारी पॅट कमिन्सचे वादळ घेंघावले. टेम्बा बावुमाला पॅट कमिन्सने माघारी धाडले. त्याने ८४ चेंडूचा सामना करत ३६ धावा केल्या. तर काइल व्हेरेन जास्त वेळ खेळु शकल नाही. त्याला १३ धावांवर पॅट कमिन्सने १३ धावांवर बाद केले.

हेही वाचा : ‘हे ऐकून खूप धक्का बसला…’, Ahmedabad plane crash वर Harbhajan Singh ची भावुक प्रतिक्रिया..

तसेच एकाबाजूने डेव्हिड बेडिंगहॅम खेळत होता. समोरून विकेट्स जात असताना बेडिंगहॅमलाही पॅट कमिन्सने आपला शिकार बनवले. त्याने १११ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यांनंतर साऊथ आफ्रिकेचा एकही खेळाडू तग धरू शकला नाही. मार्को जानसेन ०,  केशव महाराज ७, कागिसो रबाडा १ धावा करू शकले तर लुंगी एनगिडी शून्यावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने १९ ओव्हरमध्ये २८ धावा देत सर्वाधिक ६ विकेट्स मिळवल्या. यासोबत त्याने टेस्ट करियरमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तसेच मिचेल स्टार्कने १३ ओव्हरमध्ये २ ४१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवुडला १ विकेट मिळाली. तर नॅथन लायन आणि ब्यू वेबस्टर यांना मात्र विकेट मिळू शकली नाही.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.

Web Title: Sa vs aus wtc final south africas innings ends at 138 pat cummins takes 6 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Pat Cummins
  • SA vs AUS
  • Temba Bavuma
  • WTC 2025 Final

संबंधित बातम्या

IND vs SA : दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त! सर जाडेजाच्या जादुई फिरकी पुढे दक्षिण आफ्रिकेची दाणादाण; भारताची सामन्यावर पकड
1

IND vs SA : दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त! सर जाडेजाच्या जादुई फिरकी पुढे दक्षिण आफ्रिकेची दाणादाण; भारताची सामन्यावर पकड

IND vs SA 1st Test : ‘भारतात विजय दुसरे स्वप्न….’, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने व्यक्त केला विश्वास 
2

IND vs SA 1st Test : ‘भारतात विजय दुसरे स्वप्न….’, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने व्यक्त केला विश्वास 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.