Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs CSK Live: संजूने हार्दिकला ‘पाणी पाजलं’! 12 चेंडूंमध्ये हार्दिकच्या अहंकाराचा उडवला धुव्वा

हार्दिक पंड्याने पॉवर प्लेमध्ये दोन ओव्हर्स टाकल्या. हार्दिक पंड्या पॉवर प्ले महागडा ठरला. त्याने एकूण 38 रन्स दिल्या. संजू सॅमसन आणि गायकवाडने हार्दिक पंड्याच्या ओव्हर्समध्ये खूप रन्स केल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 09:06 PM
MI Vs CSK Live: संजूने हार्दिकला 'पाणी पाजलं'! 12 चेंडूंमध्ये हार्दिकच्या अहंकाराचा उडवला धुव्वा

MI Vs CSK Live: संजूने हार्दिकला 'पाणी पाजलं'! 12 चेंडूंमध्ये हार्दिकच्या अहंकाराचा उडवला धुव्वा

Follow Us
Follow Us:

संजू सॅमसनने हार्दिकच्या ओव्हरमध्ये लुटल्या 19 रन्स
मुंबई इंडियन्स अन् चेन्नई सुपर किंग्जमध्ये महामुकाबला 
पॉवर प्लेमध्ये चेन्नईने कुटल्या 72 रन्स

Sanju Samson Vs Hardik Pandya Live: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनने चेन्नईसाठी चांगली सुरुवात केली. संजू सॅमसनने हार्दिक पंड्याच्या ओव्हरमध्ये रन्सची लूट केली.

हार्दिक पंड्याने पॉवर प्लेमध्ये दोन ओव्हर्स टाकल्या. हार्दिक पंड्या पॉवर प्ले महागडा ठरला. त्याने एकूण 38 रन्स दिल्या. संजू सॅमसन आणि गायकवाडने हार्दिक पंड्याच्या ओव्हर्समध्ये खूप रन्स केल्या. पॉवर प्ले मधील आणि मुंबईकडून दुसरी ओव्हर कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली. त्याने या ओव्हरमध्ये एकूण 19 रन्स दिल्या.

संजू सॅमसनने हार्दिक पंड्याचा उडवला धुव्वा

हार्दिक पंड्याने पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स दिल्या. तरी देखील पॉवर प्लेमधील चौथी ओव्हर टाकण्याचा निर्णय हार्दिक पंड्याने घेतला. त्या ओव्हरला देखील त्याने 19 रन्स दिल्या. हार्दिकच्या पहिल्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाड ने तर दुसऱ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनने 19 रन्स लुटल्या.

.@IamSanjuSamson sailing high ⛵️ 🎥 A flick and a pull for maximum from the #CSK opener 🔥@ChennaiIPL 73/2 in 6️⃣ overs Updates ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK pic.twitter.com/cvL0NCJxT3 — IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026

चौथी आणि आपली दुसरी ओव्हर टाकताना हार्दिक पंड्याने पहिले दोन बॉल डॉट टाकले. मात्र त्यापुढील 4 बॉलमध्ये 19 रन्स दिल्या. संजू सॅमनसनने हार्दिकविरुद्ध आक्रमक रूप धारण केल्याचे पाहायला मिळाले. संजू सॅमसनने सलग 3 फॉर आणि एक सिक्स लगावला. त्यामध्ये हार्दिकने एक वाईड बॉल देखील टाकला होता. त्यामुळे या ओव्हरमध्ये देखील हार्दिक पंड्याने 19 रन्स दिल्या.

CSK Vs MI Live: मुंबई पलटण करणार बॉलिंग; वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी 
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शतकी खेळी करणारा संजू सॅमसन खेळण्यासाठी आले. दोघांनी चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडला आज फॉर्म सापडला असे वाटत असतानाच त्याने आपली विकेट गमावली. ऋतुराज 14 चेंडूत 22 रन्स करून आउट झाला.

CSK च्या ‘या’ खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचे छत्र काल हरवले; तरीह आज मैदानात हजर

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर जसप्रीत बुमराहने टाकली. त्याने त्यामध्ये एक नो बॉल देखील टाकला. दुसरी ओव्हर स्वतः कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली. मात्र मुंबईकडून दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिकने देखील नो बॉल टाकला. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी थोडीशी भरकटल्यासारखी दिसून येत होती. मिशेल सॅंटनरने सरफराज खानची विकेट घेतली. गजनफरने ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेला आउट केले. तर अश्वनी कुमारने ब्रेव्हिसची विकेट घेतली.

Web Title: Sanju samson make 19 runs hardik pandya tata ipl live csk vs mi updates video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
3

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
4

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.