Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Half Marathon: धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू

Satara Half Marathon Sanjay Kadam Dies Heart Attack: सातारा हाफ मॅरेथॉनदरम्यान पुण्याचे संजय कदम यांना बोगदा परिसरात धावताना अचानक हृदयविकाराचा त्रास झाला. रुग्णालयात अँजिओप्लास्टी करूनही उपचारादरम्यान काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 06, 2026 | 08:11 PM
Photo- Ai Generated

Photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:
  • मॅरेथॉनमध्ये धावताना काळाचा घाला
  • संजय कदम यांची जीवनाची शर्यत संपली
  • पुण्याच्या धावपटूचा मृत्यू
सातारा: सातारा हाफ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने धावत आलेल्या पुण्याच्या संजय कदम यांच्या आयुष्याची शर्यत मात्र रविवारी बोगदा परिसरातच थांबली. धावताना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर त्यांच्यावर घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी तातडीने सीपीआरसह प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र उपचार सुरू असतानाच काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी

सातारा हाफ मॅरेथॉनचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. स्पर्धेदरम्यान प्रथमच धावपटूचा मृत्यू झाल्याने आयोजक, सहभागी धावपटू आणि सातारेकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कदम यांना बोगदा परिसरात त्रास जाणवताच त्यांच्या मागून धावत असलेले डॉ. मुजावर, पल्स हॉस्पिटलचे डॉ. कौशिक पाटील आणि मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉ. प्रतापराव गोळे यांनी धाव घेतली. रुग्णवाहिका येईपर्यंत सीपीआर देत त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेतही उपचार सुरू ठेवण्यात आले.

पल्स हॉस्पिटलमध्ये तपासणीत रक्तवाहिनी ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉ. संग्राम देशमुख, डॉ. ओंकार पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काही तासांनी कदम यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने आनंदाच्या मॅरेथॉनवर शोककळा पसरली.

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल

Web Title: Satara half marathon sanjay kadam death heart attack runner news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • heart attack
  • Marathon
  • Satara

संबंधित बातम्या

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल
1

Half Marathon: २१ किलोमीटरचा थरार अन् सांगलीचा डंका! परतीच्या वेगात प्रवीण कांबळेने मारली बाजी; महिलांमध्ये राणी उत्तंडे अव्वल

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
3

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.