महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या आदेशानुसार आणि डॉ. निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्रकिनारी ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक युवक-युवतींनी जोमदार सहभाग घेतला.
जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त "अहिल्या दौड" चे आयोजन करण्यात आले. या दौडमध्ये शेकडो महिलांनी आणि तरुणींनी सहभाग घेतला.
‘कन्याथॉन २०२५’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यात ३,००० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणाला चालना देणाऱ्या या स्पर्धेत विविध गटांत विजेते घोषित करण्यात आले.
मॅरेथॉन साधारण जानेवारीपासून सुरू होतो. मॅरेथॉनमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर यासंदर्भात कोणते पोषण तुम्ही घ्यावे यासाठी तज्ज्ञांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. जाणून घ्या योग्य माहिती
टाटा मॅरेथॉन १९ जानेवारी २०२५ रोजी बृहन्मुंबई येथे सुरु झाली आहे, ज्यामध्ये हजारो धावपटू सहभागी झाले आहेत. धावपटूंना सुरळीत आणि सुरक्षित अनुभव मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी मॅरेथॉन मार्गावर विशेष वाहतूक व्यवस्था…
फेडरल बँक पुणे मॅरेथॉन २०२५ चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२५ रोजी हे आयोजन होणार असून फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर मिलिंद सोमण हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी…
बीसीएएसकडून आर्थिक स्वावलंबन व उत्तम आरोग्याला चालना देण्यासाठी मुंबईमध्ये पहिल्यांदाच सीए मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बीसीएएस फाऊंडेशनतर्फे वंचित महिलांना शिलाई मशिन्स देऊ केल्या.
5 जानेवारी (रविवार) 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या नोंदणीस आज दि. 17 डिसेंबर पासून सुरुवात होत असल्याची घोषणा फेडरल बँकेतर्फे करण्यात आली आहे.
क्रीडा विश्वातील सर्वाता चॅलेंजफुल असलेल्या आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉनमध्ये 1.9 किमी पोहणं, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमीची मॅरेथॉन अशा तीन प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये ऐश्वर्या आघावने दमदार कामगिरी करीत आपले…
भारतातील सर्वात सुंदर मॅरेथॉन म्हणून ओळखली जाणारी हिंदुस्तान झिंकने पहिल्या वेदांता झिंक सिटी हाफ मॅरेथॉन उदयपूरच्या सांस्कृतिक वारसाचा आनंद घेत, फतेह सागर तलावाच्या काठावरून आणि अरवली पर्वतरांगेच्या माध्यमातून मार्गक्रमण करणार…
मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने दिनेशकुमार शौचालयात गेला.त्याला अस्वस्थ होताना पाहून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याला ताबडतोब जवळच्या वैद्यकीय पथकाला सूचित केले.
कंपनीने प्रत्येक नोंदणीसाठी (धावपटू) ठराविक रक्कम घेतली आहे आणि संपूर्ण निधी स्माईल फाउंडेशन आणि फादर एग्नल्स फाउंडेशनला दान केला आहे. ५ किमी आणि १० किमी(वेळबद्ध) श्रेणींमध्ये २००० हून अधिक धावपटू…
जगातील सर्वात जुनी मॅरेथॉन स्पर्धा अशी ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा(Comrades Marathon in South Africa) २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. यात बारामतीचा युवा धावपटू दादासाहेब सत्रे (Dadashaheb Satre)…
धुळे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. त्यातच अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शुक्रवारी धुळे येथे आयोजित केलेल्या मॅरेथान स्पर्धेला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.…
पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात पहिल्यांदाच ही…