Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुपर 8 चं गणितंच लय भारी! टॉपर्सचा गट एका बाजूला तर दुसऱ्या स्थानाचा दुसरा गट, रंगणार वेगळाच सामन्यांचा रोमांच

पहिल्या गटामध्ये ग्रुप टाॅपर संघाचा समावेश आहे तर दुसऱ्या गटामध्ये एक सामना गमावलेल्या संघाचा समावेश आहे असे का? यासंदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहोत. टाॅपर संघ एकाच गटामध्ये येणे हे काही पहिल्यांदाच झाले नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 21, 2026 | 11:25 AM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाव्बे या संघाचा समावेश आहे तर दुसऱ्या गटामध्ये इंग्लड, पाकिस्तान, न्यूझींलड आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. सध्या सोशल मिडियावर त्याचबरोबर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत आहे की पहिल्या गटामध्ये ग्रुप टाॅपर संघाचा समावेश आहे तर दुसऱ्या गटामध्ये एक सामना गमावलेल्या संघाचा समावेश आहे असे का? यासंदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहोत.  टाॅपर संघ एकाच गटामध्ये येणे हे काही पहिल्यांदाच झाले नाही, असे याआधी देखील झाले.

टाॅप 4 संघ हे 2009, 2010, 2012 मध्ये देखील असेच काही गणित पाहायला मिळाले होते. पण असे का या मागचे गणित काय आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. याचे पहिले कारण म्हणजेच आयसीसी टी20 विश्वचषक 2026 हा दोन देशांमध्ये खेळवला जात आहे.  त्यामुळे भारतीय संघाचे सामने हे भारतामध्ये व्हायला पाहिजेत तर श्रीलंकेचे सामने हे श्रीलंकेमध्ये व्हायला पाहिजे. तर पाकिस्तान भारतामध्ये येणार नाही त्यामुळे त्याचे सर्व सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन देशांना एकाच गटामध्ये टाकणे हे गरजेचे होते. त्यामुळे भारताच्या संघाला दुसऱ्या गटामध्ये टाकणे अनिवार्य होते.

धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू मानसिकदृष्ट्या गेले कोमात

जर एखादा इंग्लडचा चाहता क्रिकेट पाहण्यासाठी भारतामध्ये आला तर तो नक्कीच तिकीटे त्याचबरोबर राहण्यासाठी हॅाटेल आधीच बुक करतो.  पण ऑस्ट्रेलियाला बाहेर केल्यानंतर झिम्बाव्बे त्याच्या जागेवर आले त्याचे वेळापत्रक कसे ठरवण्यात आले. ग्रुप तयार करताना पहिल्या आणि दुसऱ्या स्थानाचा विचार केला जात नाही. वेळापत्रक आधीच ठरलेले असते फक्त जर एक दोन संघामध्ये बदल झाल्यास बदल केले जातात. फक्त चाहत्यांनाच नाही तर खेळाडूंची देखील हॅाटेल, फ्लाईट तिकीटांचा यामध्ये विचार केला जातो. 

ICC T20 World Cup 2026 सुपर 8 चे संपूर्ण वेळापत्रक

तारिख सामने ठिकाण वेळ
21 फेब्रुवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका 7.00 pm
22 फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो 3.00 pm
22 फेब्रुवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद 7.00 pm
23 फेब्रुवारी झिम्बाब्वे विरुद्ध वेस्टइंडीज वानखेडे स्टेडियम, मुंबई 7.00 pm
24 फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो 7.00 pm
25 फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका 7.00 pm
26 फेब्रुवारी वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद 3.00 pm
26 फेब्रुवारी भारत विरुद्ध झिम्बाब्वे एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई 7.00 pm
27 फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका 7.00 pm
28 फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो 7.00 pm
1 मार्च झिम्बाब्वे विरुद्ध साऊथ आफ्रिका अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली 3.00 pm
1 मार्च भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ईडन गार्डन्स, कोलकत्ता 7.00 pm

Web Title: Schedule of super 8 has already been decided the group of toppers on one side and the second group on the other side

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • indian cricket team
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
1

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
4

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.