Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना; सामना जिंकून मालिका जिंकण्यास भारताला संधी, टिम इंडियात ‘या’ खेळाडूला विश्रांती? सामना कुठे दिसणार?

टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरा सामना (शनिवारी 29 जुलै) आज खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. (One day Series)

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 29, 2023 | 07:29 AM
आज भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना; सामना जिंकून मालिका जिंकण्यास भारताला संधी, टिम इंडियात ‘या’ खेळाडूला विश्रांती? सामना कुठे दिसणार?
Follow Us
Close
Follow Us:

बार्बाडोस : भारताचा वेस्ट वेस्ट इंडिज दौऱ्यात (India Vs West Indies) कसोटी (Test) मालिका भारताने जिंकल्यानतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची  कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना (India Vs West Indies) (गुरुवारी २७ जुलैला) पार पडला. यात भारताने विजयी सलामी दिली.  सुरु होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्या कॅप्टन्सीत वेस्ट इंडिज टीम मैदानात उतरेल. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 5 विकेट्सने जिंकला. विंडिजने विजयासाठी दिलेलं 115 धावांचं आव्हान टीम इंडियाने 22.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरा सामना (शनिवारी 29 जुलै) आज खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. (One day Series)

भारतीय संघात बदल होणार?

पहिल्या सामन्यात रोहित शर्माकडून या सामन्यात एकामागून एक चुका होत राहिल्या. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित आपल्या चुका सुधारण्यावर भर देणार आहे. दुसऱ्या वनडेत आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत. रोहित शर्माने जर दुसऱ्या वनडेत चुका सुधारल्या तर भारताला वनडे मालिका विजही मिळवता येऊ शकतो. फलंदाजी क्रमवारीत काही बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय संघात चार अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. इशान किशन आणि संजू सॅमसन यष्टीरक्षकाच्या जागेसाठी स्पर्धा करत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघात पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळं त्याच्यात काही बदल होऊल असं वाटत नाही.

अजूनपर्यंत भारत-वेस्ट इंडिज यांच्यात भारी कोण?

आजचा सामना केंसिंग्टन ओव्हल बार्बाडोस इथे होणार आहे. इतिहास पाहता, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 140 सामने झालेत. यामध्ये आकडेवारीच्या दृष्टीने टीम इंडियाची बाजू मजबूत आहे. टीम इंडियाने 140 पैकी 71 सामन्यात विंडिजवर विजय मिळवला आहे. तर वेस्ट इंडिजने 63 वेळा टीम इंडियावर विजय मिळवला आहे. 2 सामने हे टाय झाले आहेत. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळं आज टिम इंडियाचे या सामन्यात पारडे जड असल्याचं बोललं जातंय.

सामना कुठे पाहता येणार?

दरम्यान, सामना मोबाईलवर फॅन कोड आणि जिओ सिनेमा या एपवरही मॅच लाईव्ह पाहता येईल. तसेच विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वनडे सीरिजमधील सर्व सामने हे टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येतील.

संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार

संभाव्य वेस्ट इंडिज संघ

शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.

Web Title: Second one day match between india and west indies today india has a chance to win the series by winning the match rest for this player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2023 | 07:29 AM

Topics:  

  • india
  • West Indies

संबंधित बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?
1

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
4

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.