Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर

निवड समितीने श्रेयांका पाटील ऐवजी लेग स्पिनर प्रेमा रावतला संधी देण्यात आली आहे. वर्ल्डकपमध्ये श्रेयांकाच्या ऐवजी प्रेमा रावतला संधी देण्यात आली आहे. महिला आशिया कपचे पूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 04:06 PM
वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर
Follow Us
Follow Us:
  • महिला आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा
  • हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व 
  • दुखापतीमुळे श्रेयांका पाटील स्पर्धेबाहेर 
नवी दिल्ली: लवकरच महिला आशिया चषक 2026 स्पर्धा होणार आहे. आगामी महिला आशिया चषक 2026 स्पर्धेसाठी महिला भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तर धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

भारतीय महिला संघात शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, भारती फूलमाळी, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह, क्रांती गौड, श्री चरणी, नंदीनी शर्मा, जी कमलिनी या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Badminton Competition: कोण ठरले ‘सोमेश्वर चषक २०२६’च्या पहिल्या दिवसाचे हिरो? वाचा सविस्तर निकाल…

मात्र दुखापतीमुळे श्रेयांका पाटीलला संघात स्थान देण्यात आले नाही. वर्ल्डकपमध्ये झालेल्या पायाच्या दुखापतीमधून अद्याप सावरलेली आहे. त्यामुळे तिला वर्ल्डकपमधून देखील बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे तिला आशिया महिला स्पर्धेत स्थान देण्यात आलेली नाही. एशियन गेम्समध्ये ती भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

निवड समितीने श्रेयांका पाटील ऐवजी लेग स्पिनर प्रेमा रावतला संधी देण्यात आली आहे. वर्ल्डकपमध्ये श्रेयांकाच्या ऐवजी प्रेमा रावतला संधी देण्यात आली आहे. महिला आशिया कपचे पूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात खेळवली जाऊ शकते. त्यानंतर लगेच 17 ते 22 सप्टेंबर एशियन गेम्सचे आयोजन केले जाणार आहे.

WTC मध्ये भारतीय फलंदाज फ्लॉप! मात्र Shubhman Gill 157 रन्स करताच करणार ‘हा’ रेकॉर्ड

भारतीय महिला संघ: कर्णधार: हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, ऋचा घोष, जी. कमलिनी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह, क्रांती गौड, एन. श्री चरणी, नंदनी शर्मा.

बातमी अपडेट होत आहे…

 

Web Title: Selectors announced indian womens team harmanpreet kour captain asia cup rising stars 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय
1

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.