Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

Nana Patekar: नाना पाटेकर यांनी अभिनयासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. नाना पाटेकर यांनी वयाच्या 40 व्या वर्षी नेमबाजी शिकण्यास/करण्यास सुरूवात केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 01:54 PM
नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Follow Us
Follow Us:
  • 53 व्या वर्षी नाना पाटेकरांनी जिंकले सिल्व्हर मेडल
  • वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकरांचे निधन
  • पुण्यातील डोणजे येथील घरी होणार अंत्यसंस्कार  
Nana Patekar Passed Away: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दु:खद निधन झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची वेगळी ओळख होती. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नाना पटेकर यांचा क्रीडा क्षेत्राशी देखील अत्यंत चांगला संबंध असल्याचे पाहायला मिळते.

नाना पाटेकर हे एक अत्यंत उत्तम अभिनेते होते. त्यासोबतच ते एक रायफल शूटर (नेमबाज) होते. नाना पाटेकर यांनी राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंगमडफहीए देखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मेडल देखील जिंकले होते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. एका पिक्चरच्या भूमिकेत काम करण्यासाठी त्यांनी रायफल शूटिंग शिकण्यास सुरूवात केली होती. त्यांनी भारतीय सैनीअसोबत जी-3 रायफल शूटिंगचे प्रशिक्षण देखील घेतले होते.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, चित्रपटसृष्टीवर शोककळा

नाना पाटेकर यांनी अभिनयासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. नाना पाटेकर यांनी वयाच्या 40 व्या वर्षी नेमबाजी शिकण्यास/करण्यास सुरूवात केली होती. त्यांनी आपली मेहनत आणि जिद्द व अपार संघर्ष याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सिल्व्हर मेडल देखील जिंकले होते.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयाची आणि समाजकार्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र त्यांचा प्रहार चित्रपटाचा किस्सा देखील क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याचे पाहायला मिळते. चित्रपटात भूमिका अगदी तंतोतंत आणि अचूक वाटली पाहिजे म्हणून त्यांनी प्रत्यक्ष भारतीय लष्करासोबत नेमबाजीचे कठीण प्रशिक्षण घेतले होते. त्यांना यावेळी मोठा अनुभव प्राप्त झाला आणि तो चित्रपटात अभिनय करताना कामी आला. २००४ मध्ये मध्य प्रदेशातील इंदौर येथील BSF रिओटी रेंज येथे ४८ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नानांनी ३०० मीटर बिग-बोर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

Web Title: Senior actor nana patekar passed away relation with rifile shooting and win silver medal know all information tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Nana Patekar
  • Passed
  • Silver Medal
  • Sports News

संबंधित बातम्या

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
1

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
2

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
3

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
4

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.