Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाज शिल्लक आहे की नाही? ज्याने भारताविरुद्ध ओकली आग, त्या Shahid Afridi चे केरळच्या लोकांकडून जंगी स्वागत, पहा  व्हिडिओ

भारताविषयी विष ओकण्याचे काम करणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे भारतातील केरळच्या एका समुदायाने दुबईमध्ये भव्य स्वागत केले आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 31, 2025 | 12:33 PM
Is there any shame left? Shahid Afridi, who spewed fire against India, gets a warm welcome from the people of Kerala, watch the video

Is there any shame left? Shahid Afridi, who spewed fire against India, gets a warm welcome from the people of Kerala, watch the video

Follow Us
Close
Follow Us:

Shahid Afridi welcomed by Kerala people : जम्मू काश्मीरमधील पहालगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये २६ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येऊ लागले. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यांतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर  हल्ला केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा भारता विरुद्ध सतत आग ओकत होता. भारताविषयी विष ओकण्याचे काम करणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे भारतातील केरळच्या एका समुदायाने  दुबईमध्ये भव्य स्वागत केले आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

हेही वाचा : MI vs GT : हिटमॅन ‘शो’ कायम! IPL मध्ये Rohit Sharma ने केली ‘ही’ दमदार कामगिरी..

 शाहिद आफ्रिदीचे भव्य स्वागत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, आफ्रिदी स्टेजवर पोहोचताच कार्यक्रमाचे सांस्कृतिक सादरीकरण थांबवण्यात आले. त्यांनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी “बूम बूम” असा जयघोष करत त्याचे स्वागत करण्यात आले. तेव्हा स्टेजवर आफ्रिदी म्हणाला की त्याला भारत, विशेषतः केरळ आणि त्याचे जेवण खूप आवडते. तसेच तो विनोदाने म्हणाला,  की “हो गया बूम बूम.”

व्हिडिओ पाहून चाहते संतापले

हा व्हिडिओ व्हायरल होताच वापरकर्त्यांचा संताप झाला आहे. केरळच्या लोकांकडून आफ्रिदीचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की शत्रू आपल्याच देशाचे आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर या लोकांवर जोरदार टीका देखील केली आहे.

What a shame!! – Desperate Keralites welcome this Anti-India Paki with ‘Boom Boom’ at an event in Dubai, especially after Pahalgam terror attack and his venomous stand against India pic.twitter.com/F8Fuigxu4s — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 30, 2025

भारतीय सैन्याबद्दल वापरले अपशब्द

पहलगाम हल्ल्यावर आफ्रिदी म्हणाला होता की, भारतात फटाके फुटले तरी त्याला जबाबदार पाकिस्तानला धरले जाते. तसेच तो भारतीय सैन्यावर टीका करताना म्हणाला की, काश्मीरमध्ये ८ लाख सैनिक असून देखील जर हल्ला झाला तर याचा अर्थ असा की तुम्ही लोक सुरक्षेत अपयशी ठरला आहात.

 पंतप्रधान मोदींबद्दलही आक्षेपार्ह टीका

आफ्रिदीने भारतीय माध्यमांना “बॉलिवूड ड्रामा” असे संबोधले होते. त्याने भारतीय क्रिकेटपटूंना देखील टार्गेट केले होते. त्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आफ्रिदी हा सतत भारताविरुद्ध विष ओकत राहिला होता.

हेही वाचा : MI vs GT : मुंबईच्या विजयात गुजरातच्या खेळाडूची कमाल! रोहित-सूर्याचा झेल चुकवून स्वत:चीही दिली विकेट.., पहा व्हिडिओ

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)’ ने स्वीकारली होती, जी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे.

Web Title: Shahid afridi who spewed fire against india is welcomed by the people of kerala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • Ind vs Pak live war
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • Shahid Afridi

संबंधित बातम्या

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
1

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
2

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.