• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Mi Vs Gt Gujarats Kusal Mendis Leads Mi To Victory

MI vs GT : मुंबईच्या विजयात गुजरातच्या खेळाडूची कमाल! रोहित-सूर्याचा झेल चुकवून स्वत:चीही दिली विकेट.., पहा व्हिडिओ 

आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या विजयात गुजरातच्या कुसल मेंडिसने महत्वाची भूमिका बाजवली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 31, 2025 | 09:59 AM
MI vs GT: Gujarat player's brilliance in Mumbai's victory! He missed Rohit-Surya's catch and also gave away his own wicket.., watch video

कुसल मेंडिस(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

MI vs GT : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. परिणामी गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला आणि गिलसेनेला स्पर्धेतून बाहेर लागले. तर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने सामना जिंकला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात  गुजरातच्या चाहत्यांनी कुसल मेंडिसवर जोरदार टीका केली आहे. नेमकं काय घडलं याबाबत जाणून घेऊया.

क्रिकेट मैदानावर अनेकदा फलंदाज विचित्र पद्धतीने बाद होत असतात. कधी गोलंदाजाच्या उत्कृष्ट चेंडूमुळे तर कधी क्षेत्ररक्षकाच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे फलंदाजाला मंगहरी जावे लागते. पण आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात कुसल मेंडिस ज्या प्रकारे बाद झाला ती गोष्ट म्हणजे आत्महत्याच म्हणावी लागेल.

मुंबईविरुद्धच्या महत्त्वाचा सामन्यात मेंडिसने आपल्या डावाची सुरवात चांगली झाली होती. तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील दिसत होता. पण, त्यानंतर त्याने केलेली चूक मात्र क्रिकेटच्या मैदानात क्वचितच पाहायला मिळते. विशेषतः आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून अशी चूक करणे अपेक्षित मानले जात नाही.

हेही वाचा : Asian Athletics Championships : भारताचा दबदबा कायम! Gulveer Singh चा ‘डबल गोल्डन धमाका’, Pooja Singh ची सोनेरी उडी…

मुंबई इंडियन्सने दिलेल्या २२९ धावाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात वाईट झाली. कर्णधार शुभमन गिल फक्त एक धाव काढत ट्रेंट बोल्टचा शिकार ठरला. त्यानंतर कुसल मेंडिस फलंदाजीसाठी क्रीजवर आला.

HITWICKET IN THE ELIMINATOR. 🤯 – Kusal Mendis just lost his wicket due to hitting the stumps. 😱pic.twitter.com/hwfMEqRdYT — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 30, 2025

मेंडिसने चांगली सुरुवात देखील केली, परंतु सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मेंडिसच्या हातून मोठी चूक झाली. सँटनरच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना मेंडिसला तोल सांभाळता आला नाही आणि त्याचा पाय स्टंपवर जाऊन आदळला. यात त्याला माघारी परतावे लागले.

दोन झेल चुकवले..

एवढेच नाही तर या सामन्यात त्याने दोन मोठ्या खेळाडूंचे झेल सोडले. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. जर त्याने रोहितचा झेल सोडला नसता तर मुंबईची धावसंख्या २०० च्या पुढे जाऊ शकली नसती. रोहित शर्माच्या(५० चेंडू ८१ धावा) शानदार खेळीमुळेच मुंबईने गुजरातसमोर मोठे लक्ष ठेवता आले.

हेही वाचा : MI vs GT : ‘हिटमॅन’ ची गाडी सुसाट! IPL प्लेऑफमध्ये Rohit Sharma ने रचला इतिहास; मोडला स्वतःचाच विक्रम..

३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवासाचा शेवट झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. गुजरातकडून साई सुदर्शनने अर्धशतकी पारी खेळली परंतु व्यर्थ गेली.

Web Title: Mi vs gt gujarats kusal mendis leads mi to victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • GT VS MI
  • IPL 2025
  • Kusal Mendis
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
1

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
2

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
3

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
4

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.