सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड् २०२५ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून गदारोळ होतं दिसत आहे. या बाबत आता शिखर धवनने देखील मोठे विधान केले आहे.
भारताविषयी विष ओकण्याचे काम करणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे भारतातील केरळच्या एका समुदायाने दुबईमध्ये भव्य स्वागत केले आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे.
काल (८ मे) धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. या दरम्यान एका चीअरलीडरला एक थरारक अनुभव आला. ज्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल…
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५८ सामने खेळवण्यात आले आहेत.