Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान

IND W Vs BAN W: बांग्लादेशच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय महिला संघ खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाकडून स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने डावाची सुरुवात केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 09:35 PM
india w vs bangladesh w

india w vs bangladesh w

Follow Us
Follow Us:
  • भारत अन् बांग्लादेशमध्ये सुरू आहे सेमीफायनल 
  • बांग्लादेशच्या संघाने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
  • शेफाली वर्माने लगावले शानदार अर्धशतक 
IND W Vs BAN W Live Updates: दुबई येथे सुरू असलेल्या महिला आशिया कप 2026 या स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेशचा संघ आमनेसामने आले आहेत. आशिया कप स्पर्धेचा आज सेमीफायनल सामना खेळवला जात आहे. बांग्लादेशच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशच्या संघाला 150  रन्सचे टार्गेट दिले आहे. शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी बांग्लादेशला 150 च्या आत रोखावे लागणार आहे.

भारतीय संघाची फलंदाजी 

बांग्लादेशच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय महिला संघ खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाकडून स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने डावाची सुरुवात केली आहे. मात्र स्मृती मंधाना केवळ 2 रन्सची खेळी करून आउट झाली. त्यानंतर प्रतिका रावलने देखील 20 रन्सची खेळी केली. मात्र भारताची सलामीची खेळाडू शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. ती 64 रन्सची खेळी करून आउट झाली. रिचा  घोष अत्यंत महत्वाच्या 21 रन्स करून आउट झाली. दीप्ती शर्मा 13 रन्स करून आउट झाली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने संयमी खेळी केली.

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार

बांग्लादेशची गोलंदाजी 

भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. बांग्लादेश महिला संघाने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. सुलताना खातूनने भारतीय संघाला दोन मोठे धक्के दिले. सुलताना खातूनने स्मृती मंधाना आणि अर्धशतकी खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला आउट केले. राबिया खानने देखील एक विकेट पटकावली. तिने प्रतिका रावलला आउट केले.

6️⃣4️⃣ Runs
4️⃣0️⃣ Balls
1️⃣6️⃣0️⃣ Strike Rate
3️⃣ Sixes & 7️⃣ Fours
A superb show in the semi-final from @TheShafaliVerma 👏 Updates ▶️ https://t.co/6OyMx9q1ih#TeamIndia | #WomensAsiaCup | #INDvBAN pic.twitter.com/K0Dhq3MkMr — BCCI Women (@BCCIWomen) September 10, 2026


भारतीय महिला संघ:
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, रिचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चराणी, क्रांती गौड, नंदिनी शर्मा.

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर

बांग्लादेश महिला संघ: दिलारा अख्तर, जुएरिया फिरदौस, शोभाना मोस्तारी, निगार सुलताना (कर्णधार व यष्टिरक्षक), शर्मिन अख्तर, शोर्णा अख्तर, फहिमा खातून, नाहिदा अक्तेर, राबेया खान, सुलताना खातून, मारुफा अख्तर.

Web Title: Shefali varma half century and harmanpreet kaur batting india set 150 runs target to bangladesh asia cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Asia Cup
  • IND W vs BAN W
  • Shefali Verma
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर
1

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?
2

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…
3

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण
4

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.