भारत विरुद्ध अपगणिस्तानन (फोटो- सोशल मिडिया)
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होतील.)
IND vs AFG सिरिजच्या आधीच टीम इंडियात मोठा बदल; हर्षित राणा OUT, ‘या’ खेळाडूची होणार एन्ट्री
भारत-अफगाणिस्तान टी-२० सिरिज 13 तारखेपासून सुरू होणार आहे. हा सामना चाहत्यांना कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार आहे. याबाबत जाणून घेऊयात. टीव्हीवर या मालिकेचे थेट प्रक्षेपण Sports18 Network (Sports18 1 आणि Sports18 HD) वर केले जाईल. जर तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर सामना पाहायचा असेल, तर JioCinema अॅप आणि वेबसाइटवर या सामन्यांचे मोफत थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
𝐀 𝐝𝐨𝐦𝐢𝐧𝐚𝐧𝐭 𝐫𝐞𝐜𝐨𝐫𝐝. 𝐀𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐜𝐡𝐚𝐥𝐥𝐞𝐧𝐠𝐞 𝐚𝐰𝐚𝐢𝐭𝐬. 🫡 Team India look to strengthen their supremacy when they face Afghanistan! 🗓️ 13th, 15th & 17th September | ⏰ 6:30 PM onwards
📺 LIVE on Sony Sports Network TV channels#SonySportsNetwork… pic.twitter.com/on9BtbRQfJ — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 7, 2026
भारतीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचे बिगुल वाजले आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ही मालिका अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या यजमानपदाखाली पार पडत असून, भारताने त्यांना दिल्लीचे हे मैदान उपलब्ध करून दिले आहे. एकाच मैदानावर सर्व सामने होणार असल्याने क्रिकेटचाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
भारतीय क्रिकेट संघात सुरू असलेल्या दुखापती आणि पुनरागमनाच्या लाटेत, स्टार वेगवान गोलंदाज हर्षित राणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचा हा प्रतिभावान वेगवान गोलंदाज अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.






