Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड

कालच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताची फिरकीपटू श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली. तिने कालच्या सामन्यात 24 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 05:29 PM
Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • श्री चरणीने आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये नवा रेकॉर्ड
  • तीन सामन्यांमध्ये घेतल्या 10 विकेट्स 
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव
ICC Women’s T20 World Cup 2026: सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 226 स्पर्धा सुरू आहे. भारतीय महिला संघ ग्रुप 2 मधून खेळत आहे. तीन पैकी दोन सामन्यात भारताने विजय प्राप्त केला आहे. तर कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या तीनही सामन्यांमध्ये श्री चरणी या स्पिनरने अचूक अन् भेदक गोलंदाजी करत आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला आहे.

कालच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताची फिरकीपटू श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली. तिने कालच्या सामन्यात 24 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या. त्यामुळे भारताचा पराभव झाला असला तरी हा सामना शेवटपर्यन्त नेण्यात भारतीय संघाला यश आले. दरम्यान तीन सामन्यात श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

यंदाचा महिला टी 20 वर्ल्ड कप श्री चरणीसाठी खास ठरला आहे. तिने विरुद्ध संघातील फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. पहिल्या सामन्यात श्री चरणीने 21 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या. तर नेदरलँड्सविरुद्ध श्री चरणीने 19 रन्समध्ये 4 विकेट घेतल्या. तर कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने 3 विकेट्स घेतल्या.

बाप रे, काय ते पदार्पण! Shree Charani ने पाकिस्तानला पाणी पाजलं; T20 वर्ल्ड कपमध्ये केला महारेकॉर्ड

श्री चरणीने 3 सामन्यांमध्ये 10 विकेट मिळवल्या आहेत. वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली आहे. 2020 मध्ये अनुभवी स्पिनर पूनम यादवने 5 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. श्री चरणी केवळ 3 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. भारतीय संघाचे अद्याप 2 सामने बाकी आहेत. अजून एक विकेट घेताच श्री चरणी सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरणार आहे.

Shree Charani ने पाकिस्तानला पाणी पाजलं

महिला टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. या सामन्यात आपला पहिलाच वर्ल्ड कप सामना खेळणाऱ्या श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली आहे. आपल्या अफलातून गोलंदाजीने तिने पाकिस्तानचा पराभवाचा मार्ग तयार केला. तिने एकूण ४ ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये केवळ २१ रन्स देत तिटणे महत्वाच्या अशा ३ विकेट्स प्राप्त केल्या.

IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral

डेब्यू सामन्यात श्री चरणीने असा खेळ कर नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टी २० वर्ल्ड कपमध्ये डेब्यू सामन्यात असे शानदार प्रदर्शन करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २७ रन्स देऊन ४ विकेट्स प्राप्त केल्या होत्या. श्री चरणीच्या भेदक माऱ्यापूढे पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली.

 

Web Title: Shree charani take 10 wickets in 3 matches at icc womens t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • cricket news
  • ICC Women's T20 World Cup
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?
1

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?

Vaibhav Sooryavanshi Records: वय अवघे 15 तोडले 7 मोठे रेकॉर्ड्स, सर्वात जलद 50, 100 आणि 150; टाका एक नजर
2

Vaibhav Sooryavanshi Records: वय अवघे 15 तोडले 7 मोठे रेकॉर्ड्स, सर्वात जलद 50, 100 आणि 150; टाका एक नजर

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते थेट टीम इंडियाची ‘स्टार’; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष
3

The Making Of A Cricketer: आरसीबीची फॅन ते थेट टीम इंडियाची ‘स्टार’; श्रेयांकाचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष

Women’s T20 World Cup: टीम इंडियावर ओढवणार नामुष्की? एक पराभवामुळे बदलले समीकरण, जाणून घ्या
4

Women’s T20 World Cup: टीम इंडियावर ओढवणार नामुष्की? एक पराभवामुळे बदलले समीकरण, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.