Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aryavir Sehwag : ना धोनी ना रोहित.., तर ‘हा’ खेळाडू आहे वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा आवडता कर्णधार

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने त्याचा आवडता खेळाडूबाबत खुलासा केला आहे. आर्यवीरला शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यापैकी एक आवडता खेळाडू निवडण्यास सांगण्यात आले, त्याने गिलचे नाव घेतले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 25, 2025 | 09:39 PM
Neither Dhoni nor Rohit.. but 'this' player is the favorite captain of Virender Sehwag's son

Neither Dhoni nor Rohit.. but 'this' player is the favorite captain of Virender Sehwag's son

Follow Us
Follow Us:

Shubman Gill is Aryavir Sehwag’s favourite captain:  दिल्ली प्रीमियर लीग २०२५ मध्ये सध्या सर्वांच्या नजरा या वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागवर जाऊन खिळल्या आहेत. १७ वर्षीय आर्यवीर सेहवाग हा सेंट्रल दिल्ली किंग्जचा सदस्य आहे. ज्याला संघाने ८ लाख रुपयांनया खरेदी करण्यात आले आहे. अद्याप त्याला  प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. तरी  त्याच्या बॅटिंग पॉवर-हिटिंगबद्दल सर्वत्र आधीच चर्चा रंगली आहे. अलीकडेच आर्यवीर सेहवागने एका मुलाखती दरम्यान त्याच्या आवडत्या कर्णधाराबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी ओमान क्रिकेट संघ जाहीर! जतिंदर सिंहची कर्णधारपदी वर्णी

आर्यवीरला  शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यापैकी एक आवडता खेळाडू निवडण्यास सांगण्यात आले. तेव्हा आर्यवीरने न कचरता  शुभमन गिलचे नाव घेतले. इतकेच नाही तर गिलची निवड यावरच थांबली नाही, तर शुभमन गिलने धोनी आणि रोहित शर्माला देखील पिछाडीवर टाकले आहे.

सर्वात मोठा धक्का तेव्हा होता जेव्हा आर्यवीरने शुभमन गिलला महेंद्रसिंग धोनीसारख्या महान कर्णधारापेक्षा वरचढ मानले. एवढेच नाही तर त्याने श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनऐवजी शुभमन गिलची निवड देखील केली. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आला तेव्हा  त्याने रोहित शर्माऐवजी शुभमन गिलचे नाव तोंडात आले.  रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. शर्मा अहा लाखो तरुणांसाठी एक आदर्श खेळाडू आहे, परंतु आर्यवीरने सेहवागने शुभमन गिलच्या नावाला  प्राधान्य देऊन सर्वांना चकित केले आहे.

या गोष्टीवर पडदा इथेच पडत नाही. तर अजून देखील काही गोष्टी पुढे घडतात.  जेव्हा विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा प्रश्न त्याला विचारण्यात आला.  तेव्हा आर्यवीरने स्पष्टपणे सांगितले की त्याचे वडील वीरेंद्र सेहवाग नेहमीच सचिन तेंडुलकरला आपला आवडता खेळाडू मानत आले आहेत. परंतु त्याने स्वतः विराट कोहलीची निवड केली कारण त्याच्या दृष्टीने कोहली या पिढीचा महान फलंदाज असल्याचे बोलला आहे.

हेही वाचा : Arjun-Sania Engagement : ‘हो, तो साखरपुडा झालाय’, अखेर सचिन तेंडुलकरने दिला अर्जुन-सानियाच्या नात्याला दुजोरा..

आर्यवीर सेहवागने केलेल्या खेळाडूंच्या या निवडी स्पष्टपणे ही सांगतात की, भारातच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल नवीन पिढीच्या क्रिकेटपटूंमध्ये खूप वेगाने लोकप्रिय होत असल्याचे दिसतं आहे.

Web Title: Shubman gill is aryavir sehwags favourite captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 09:39 PM

Topics:  

  • Shubhman Gill
  • Virender Sehwag

संबंधित बातम्या

IND vs SL: गॉलमध्ये तिरंगा फडकला, राष्ट्रगीत घुमलं; 600व्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा खास अंदाज
1

IND vs SL: गॉलमध्ये तिरंगा फडकला, राष्ट्रगीत घुमलं; 600व्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा खास अंदाज

IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?
2

IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’!  जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?
3

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’! जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?

IND vs SL: गॉल कसोटीत टीम इंडियाचा ‘स्पिन’ मास्टरप्लॅन! 3 डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरणार?
4

IND vs SL: गॉल कसोटीत टीम इंडियाचा ‘स्पिन’ मास्टरप्लॅन! 3 डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.