• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Sachin Tendulkar Finally Confirmed Arjun Sania Engagement

Arjun-Sania Engagement : ‘हो, तो साखरपुडा झालाय’, अखेर सचिन तेंडुलकरने दिला अर्जुन-सानियाच्या नात्याला दुजोरा.. 

भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत कबुली दिली आहे. त्याने अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा झाला असल्याचे सांगितले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 25, 2025 | 09:06 PM
Arjun-Sania Engagement: 'Yes, it's an engagement', Sachin Tendulkar finally confirmed Arjun-Sania's relationship..

सचिन तेंडुलकरने दिला अर्जुन-सानियाच्या साखरपुड्याला दुजोरा दिला(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Arjun-Sania Engagement : भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत माहिती दिली आहे. आखेर सचिन तेंडुलकरने अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या साखरपुड्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. परंतु सचिन आणि त्याचे कुटुंब यावर कोणतीच अधिकृत कबुली दिली नव्हती. आता स्वतःच क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने  यावर मौन सोडले असून साखरपुडा झाला असल्याचे  सांगितले. मागील बुधवारी १३ ऑगस्ट २०२५ रोजी अर्जुन आणि सनिया यांनी  एकमेकांना साखरपुड्याच्या अंगठ्या घातल्या होत्या. त्यानंतर सोशल मिडियावर या दोघांबाबत खुपच चर्चा रंगली होती .

हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी ओमान क्रिकेट संघ जाहीर! जतिंदर सिंहची कर्णधारपदी वर्णी

सचिन तेंडुलकरकडून  रेडिट सत्रात अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत कबुली दिली आहे. रेडिटच्या ‘आस्क मी एनीथिंग’ सत्रादरम्यान सचिनला याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा सचिन तेंडुलकरने हसत उत्तर देत म्हटले की, ‘हो, तो साखरपुडा झाला आहे आणि आम्ही सर्वजण या नवीन प्रवासाबद्दल खूप जास्त आनंदी आणि उत्साहित आहोत.’ सानिया चांडोक ही देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून  घई कुटुंब पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी सारख्या व्यवसायांमध्ये सक्रिय आहेत. आरोग्यासाठी अनुकूल आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट ब्रँडसारख्या वस्तू बनवण्यात प्रसिद्ध आहेत.

सानिया चांडोक कोण आहे?

सानिया ही प्रसिद्ध कुटुंबातली आहे.  सानियाने स्वतःच्या करियरचा मार्ग निवडला आहे. सानिया चांडोक सध्या आर्थिक राजधानी मुंबईतील प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर मिस्टर पॉजची संस्थापकअ सल्याची माहिती आहे.

सानियाचे शिक्षण काय  झाले आहे?

सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी मिळवली आहे. ती अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरची खूप खास मैत्रीण आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर एकत्र दिसून आले आहेत.

हेही वाचा : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा का म्हटले? हिटमॅनने केला मोठा खुलासा..

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द कशी आहे?

अर्जुन तेंडुलकरचे वय २५ वर्ष आहे. अर्जुन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतो.  याशिवाय, तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे.  मात्र, त्याला आयपीएल २०२५ च्या हंगामात अंतिम ११ मध्ये संधी  देण्यात आली नाही.

Web Title: Sachin tendulkar finally confirmed arjun sania engagement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 09:06 PM

Topics:  

  • Arjun Tendulkar
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण
1

तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण

‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ
2

‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.