Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या अस्त्राचा वापर होणार? कर्णधार गिलने स्पष्ट केली भारताची प्लेइंग इलेव्हन…

भारत घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी शुभमन गिलने अंतिम अकराबद्दल माहीटी दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 01, 2025 | 08:29 PM
Ind vs WI: Which weapon will be used against West Indies? Captain Gill clarifies India's playing XI...

Ind vs WI: Which weapon will be used against West Indies? Captain Gill clarifies India's playing XI...

Follow Us
Close
Follow Us:

Team India playing first Test against West Indies : आशिया कपचे विजतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच २ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. तथापी, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडून  स्पष्ट करण्यात आले आहे की, वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टेस्टसाठी संघाचा अंतिम इलेव्हन अद्याप निवडण्यात आला नाही.

शुभमन गिलने सांगितले की, गुरुवारी (२ ऑक्टोबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होणाऱ्या सामन्यापूर्वी खेळपट्टीवरील ओलावा आणि परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतरच संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेण्यात येईल. गिलने पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही अद्याप अंतिम अकरा निश्चित केलेला नसून उद्या सकाळी खेळपट्टी पाहून आम्ही निर्णय घेण्यात येईल. जर खेळपट्टी ओली राहिली तर आम्ही तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा : ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास

गिल पुढे म्हणाला की,  संघाचे ध्येय कठीण आणि मेहनती क्रिकेट खेळणे आहे.  गिलने सांगितले की, “गेल्या काही वर्षांत, भारतातील कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत खेळले गेले नाहीत. इंग्लंडमधील अलिकडच्या काळात झालेले सामने रोमांचक राहिले आहेत. आम्हाला सोपा मार्ग स्वीकारायचा नाही. आमच्याकडे सर्व परिस्थितीत आणि सर्व खेळपट्ट्यांवर खेळण्याची क्षमता आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीतून परत येऊ शकतो.”

शुभमन गिल असेही म्हणाला  की, भारतीय संघासाठी प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे, मग ती घरच्या मैदानावर असो किंवा परदेशात खेळली  जावो.  “आम्ही जवळजवळ एक वर्षानंतर भारतात खेळत असून प्रत्येक मालिका आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. आम्ही या मालिकेला इतर कोणत्याही मालिकेइतक्याच आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहोत.”

हेही वाचा : IND W vs SL W :अमनजोत कौरला ११ धावांनी विश्वविक्रमाची हुलकावणी! तरी, एकदिवसीय विश्वचषकात रचला इतिहास…

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारतीय संभाव्य संघ

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), एन जगदीसन, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, देवदत्त नीतीश कुमार रेड्डी,

वेस्ट इंडिज संघ

जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंदरपॉल, ॲलिक अथानेस, ब्रँडन किंग, रोस्टन चेस (कर्णधार), शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, खारी पियरे, जोहान लायन, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स, जोमेल वॅरिकन, जेडिडिया ब्लेड्स, केव्हन अँडरसन, टेविन इमले

Web Title: Shubman gills statement on team indias first test playing xi against west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shubhman Gill
  • Test Match

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
1

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…
2

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…

IND vs SA 1st Test : जसप्रीत बुमराह एक्सप्रेस सुसाट! मोहम्मद शमीला पिछाडीवर टाकत केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच भारतीय.. 
3

IND vs SA 1st Test : जसप्रीत बुमराह एक्सप्रेस सुसाट! मोहम्मद शमीला पिछाडीवर टाकत केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच भारतीय.. 

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 
4

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.