Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs ENG : इंग्लंडच्या संघाने हिसकावला श्रीलंकेच्या हातून विजयाचा खास! 51 धावांनी मिळवला विजय

श्रीलंकेने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली. इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्या घरच्याच मैदानावर 51 धावांनी पराभूत करून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान आता या सामन्यानंतर पटकावले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य - Star Sports सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Star Sports सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Sri lank vs England highlights : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा सुपर 8 चा दुसरा सामना आज श्रीलंका विरुद्ध इंग्लंड या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. हा सामना इंग्लंडच्या संघाने एकतर्फी जिंकला. पहिले फलंदाजी केल्यानंतर 147 धावांचे लक्ष जेव्हा उभे केले होते यावेळी इंग्लंडच्या हातून हा सामना पूर्णपणे निसटला असे दिसून येत होते. पण श्रीलंकेने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली. इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्या घरच्याच मैदानावर 51 धावांनी पराभूत करून पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान आता या सामन्यानंतर पटकावले आहे.

यामध्ये इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करून नऊ विकेट्स गमावून 146 धावा 20 ओव्हरमध्ये  केल्या. पहिले फलंदाजी करताना इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे फेल झाले, फिल्म सॉल्ट याने संघासाठी अर्धशतक ठोकले आणि त्याच्या जोरावर इंग्लंडचे संघाने 146 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर त्यांची सुरुवात तर फारच खराब झाली. श्रीलंकेच्या संघाने पावर प्लेमध्ये सहा ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावले होते. यामध्ये विल जॅक्स इंग्लंड साठी ट्रंपकार्ड ठरला. त्याने चार ओव्हर मध्ये तीन विकेट्स घेतले. तर जोफ्रा आर्चर याने देखील दमदार गोलंदाजी केली.  

A brilliant bowling effort sees England seal a commanding victory over Sri Lanka in the #T20WorldCup Super 8 👊 📝: https://t.co/z6S9D2Pio1 pic.twitter.com/doTPDuqbY8 — ICC (@ICC) February 22, 2026

श्रीलंकेचा पहिल्या सहा फलंदाजांनी 20 आकडा देखील पार केला नाही. अजून निसान कायाने या विश्वचषकामध्ये शतक ठोकले होते पण तो इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये स्वस्तात बाद झाला. आजच्या सामन्यामध्ये इंग्लंडची गोलंदाजी प्रभावशाली राहिली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेची शेवटची आशा असलेला कर्णधार दासुन शनाकाही बाद झाला आहे. आदिल रशीदने शनाकाला ३० धावांवर बाद केले. या सामन्यामध्ये श्रीलंकेने फारच खराब कामगिरी केली. 

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

इंग्लंडचा पुढील सामना हा पाकिस्तान विरूद्ध खेळवला जाणार आहे, तर श्रीलंकेच्या दुसरा सुपर 8 चा सामना  हा न्यूझीलंडविरूद्ध असणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच तयारीत असतील. श्रीलंकेने लीग सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती पण ते इंग्लडसमोर पुर्णपणे फेल झाले. फलंदाजांनी फार काही चांगली कामगिरी केली नाही.

Web Title: Sl vs eng england snatch victory from sri lanka win by 51 runs sri lanka poor performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • cricket
  • SL vs ENG
  • Sports
  • Sri Lanka vs England
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
3

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
4

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.