श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्येे इंग्लंडचे फलंदाज पुर्णपणे फेल झाले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. आजचा सामना श्रीलंकेला जिंकायला 147 धावांची गरज आहे.
इंग्लंड विरूद्ध श्रीलंका या सामन्याचे नाणेफेक पार पडले, या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नजर टाका दोन्ही संघाच्या प्लेइंग 11 वर.
एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर इंग्लंडने टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले. पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंड संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिका देखील नावावर केली आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने १६ व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूत तीन विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली. टी२० मध्ये इंग्लंडसाठी हॅटट्रिक घेणारा तो क्रिस जॉर्डननंतरचा दुसरा गोलंदाज ठरला.
श्रीलंका विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. यासाठी इंग्लडच्या संघाने पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. या सामन्याबद्दल सविस्तर तपशील जाणून घ्या.