Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs IRE : मेंडिसची वादळी खेळी आणि तीक्ष्णा-हसरंगाच्या फिरकीत अडकले आयर्लंडचे खेळाडू! यजमान श्रीलंकेने केली विजयी

कामिंदू मेंडिसची धमाकेदार खेळी आणि त्यानंतर महेश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे श्रीलंकेने आयर्लंडवर २० धावांनी विजय मिळवला. आयर्लंडच्या संघाने चांगली सुरूवात केली होती पण ते फेल ठरले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 09, 2026 | 09:50 AM
फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket

फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket

Follow Us
Follow Us:

श्रीलंका विरूद्ध आयर्लंड यांच्यामध्ये काल विश्वचषकाचा सहावा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये आयर्लंडच्या संघाची खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. आयर्लंडच्या संघाने चांगली सुरूवात केली होती पण फलंदाजीमध्ये संघ 20 धावा मागे राहिला. कामिंदू मेंडिसची धमाकेदार खेळी आणि त्यानंतर महेश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे श्रीलंकेने आयर्लंडवर २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ बाद १६३ धावा केल्या आणि आयर्लंड संघाविरुद्ध लढाऊ धावसंख्या उभारली. सह-यजमान श्रीलंकेने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.

एकेकाळी आयर्लंडने यजमानांना अडचणीत आणले होते, परंतु शेवटच्या षटकांमध्ये कामिंदू मेंडिसच्या स्फोटक फलंदाजीमुळे श्रीलंकेने १६३ धावा केल्या आणि आयर्लंडसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले. आयर्लंडला हे लक्ष्य गाठता आले नाही, त्यांना १४३ धावांतच गुंडाळण्यात आले आणि श्रीलंकेला सामना जिंकता आला. घरच्या मैदानावर फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ विकेट गमावून १६३ धावा केल्या. एकेकाळी, श्रीलंकेचे संघ अडचणीत सापडले होते, त्यांनी ८६ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. 

Spinners control proceedings as Sri Lanka seal their #T20WorldCup opener in Colombo 🌀 📝: https://t.co/yVCWv4zFGf pic.twitter.com/EHrhuEskCw — ICC (@ICC) February 8, 2026

त्यानंतर, असे वाटत होते की ते १५० धावांचा टप्पाही ओलांडू शकणार नाहीत आणि आयर्लंड सामन्यात आघाडीवर होता, परंतु कामिंदू मेंडिसने आयर्लंडच्या गोलंदाजांच्या आशा धुळीस मिळवल्या. शेवटी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या कामिंदूने १९ चेंडूत ४४ धावा केल्या, ज्यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. कुसल मेंडिसनेही शानदार कामगिरी केली, त्याने ४३ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. अशा प्रकारे श्रीलंकेने १६३ धावांचा आकडा गाठला. आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थी आणि जॉर्ज डॉकरेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानच्या डावपेचांवर बीसीसीआयने सोडले मौन, राजीव शुक्ला म्हणाले – आता निर्णय आयसीसीचा…

आयर्लंडचा डाव

१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी २६ धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर श्रीलंकेने रॉस आदिरला बाद करून आयर्लंडला दुसरा धक्का दिला. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरने ३४ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या. तर श्रीलंकेकडून फिरकीपटू महेश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांनी शानदार गोलंदाजी केली. थिकष्णाने ४ षटकांत २३ धावांत ३ बळी घेतले. हसरंगानेही ४ षटकांत २३ धावांत ३ बळी घेतले आणि यासह श्रीलंकेचा विजय निश्चित केला.

Web Title: Sl vs ire mendis stormy innings and the spin of theekshana hasaranga caught the irish players sri lanka won

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • cricket
  • Kusal Mendis
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
1

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
2

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
3

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
4

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.