Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ आफ्रिका चॅम्पियन्सने पाकिस्तानला पाजलं पाणी! WCL 2025 फायनलच्या सामन्यात 9 विकेट्सने केले पराभूत

WLC २०२५ चा फायनलचा सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला 9 विकेट्सने पराभुत करुन ट्राॅफी जिंकली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 03, 2025 | 08:54 AM
फोटो सौजन्य - X (FanCode)

फोटो सौजन्य - X (FanCode)

Follow Us
Close
Follow Us:
  • वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ चा अंतिम सामना पार पडला 
  • दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता.
  • दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सच्या संघाने पाकिस्तानला फायनलच्या सामन्यामध्ये पराभुत करुन जेतेपद नावावर केले. 
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ चा काल फायनलचा सामना पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स हा दमदार फॉर्ममध्ये सध्या आहे. त्याने त्याने आतापर्यंत कमालीच्या खेळी खेळला आहे त्याचबरोबर दोन शतके देखील या स्पर्धेमध्ये झळकावली आहे.  वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनान्सच्या सामन्यांमध्ये देखील त्याने कहर केला आणि पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स हे संघ आमनेसामने आले. जिथे पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मोहम्मद हाफिजच्या संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, एबी डिव्हिलियर्सच्या दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने सामना ९ गडी राखून जिंकला आणि ट्रॉफीही जिंकली.  

IND vs ENG 5th Test : इंग्लिश खेळाडूचा पुन्हा ढोंगीपणा सुरू! पुढच्या चेंडूला मिया भाईने दाखवलं बाहेरचा रस्ता

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तान प्रथम फलंदाजीला आला आणि सलामीवीर शरजील खानने ७६ धावांची शानदार खेळी केली. मात्र, कामरान अकमल फक्त २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मोहम्मद हाफिजने १७ धावा केल्या तर शोएब मलिकने फक्त २० धावा केल्या. शेवटी उमर अमीनने ३६ धावा केल्या तर आसिफ अलीने २८ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ १९५ धावांपर्यंत पोहोचू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून हार्डस विल्जोएन आणि वेन पार्नेलने प्रत्येकी २-२ बळी घेतले. ड्वेन ऑलिव्हियरनेही १ बळी घेतला.

Ab de Villiers = Champion 👏❤️ @ABdeVilliers17 #worldchampionshipoflegends #WCL2025 pic.twitter.com/pzqSoFYWdo — World Championship Of Legends (@WclLeague) August 2, 2025

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम अमलाने १८ धावा केल्या. त्याचा सहकारी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने ६० चेंडूत १२० धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये १२ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेपी ड्युमिनीने २८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामना तसेच स्पर्धा जिंकली.

CELEBRATION BY AB DE VILLIERS WITH WCL TROPHY 🥹❤️ pic.twitter.com/iiv2zXUh8m — Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2025

पाकिस्तानचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. दुसरीकडे, आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन बनला आहे.भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये न खेळल्यामुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले. भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे टीम इंडीया उपांत्य फेरीमधुन बाहेर झाली आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळाला होता.

Web Title: South africa champions crush pakistan by 9 wickets in wcl 2025 final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • AB de Villiers
  • cricket
  • Sports
  • WCL 2025

संबंधित बातम्या

Save Indian football : सुनील छेत्रीसह या तीन खेळाडूंनी केली भारतीय फुटबॉल वाचवण्यासाठी मागणी! घेतली FIFA ची मदत
1

Save Indian football : सुनील छेत्रीसह या तीन खेळाडूंनी केली भारतीय फुटबॉल वाचवण्यासाठी मागणी! घेतली FIFA ची मदत

मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले
2

मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?
3

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
4

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.