कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने ट्रॉफी समारंभ वादात सापडला. आशिया कप 2025 चार ट्रॉफीच्या वादावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डिव्हिलियर्स याने मोठे वक्तव्य केले
दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील टॉप-१० फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. आता पुन्हा एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केले आहे की आरसीबीला गरज असेल तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजावू शकतो.
एबी डिव्हिलियर्सने खूप दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतरही तो आता क्रिकेटच्या मैदानावर खळबळ उडवत आहे. २०२५ च्या WCL मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी डिव्हिलियर्सने शानदार कामगिरी केली.
WLC २०२५ चा फायनलचा सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला 9 विकेट्सने पराभुत करुन ट्राॅफी जिंकली.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचा सामना पाकिस्तानशी होईल.
४१ वर्षीय एबीने गुरुवारी आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली. या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध पहिल्यांदा २१ चेंडूत अर्धशतक झळकावले. तथापि, त्यानंतरही तो थांबणार नव्हता. एबीने ४१ चेंडूत शतक झळकावले.
इंडिया चॅम्पियन्स आजपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मोहिमेला सुरुवात करणार आहे. इंडिया चॅम्पियन्सचा हा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्ससोबत होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार सविस्तर वाचा.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेला पुन्हा आज सुरुवात होणार आहे. आज 22 जुलै रोजी या स्पर्धेचे तीन सामने खेळवले जाणार आहेत या दोनही सामन्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व एबी डिव्हिलियर्स करताना दिसणार आहे. तर भारतीय संघाची कमान ही युवराज सिंगच्या हाती देण्यात आले आहे. भारतीय संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
आता वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना पाचपैकी तीन हिट्सची आवश्यकता होती, अॅशले नर्सचाही तिसरा प्रयत्न चुकला. ड्वेन ब्राव्होलाही हिट करता आला नाही आणि दक्षिण आफ्रिकेने बॉल आउटद्वारे सामना जिंकला.
युवराज सिंग, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची तुफानी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल, तर ब्रेट ली गोलंदाजीत त्याच्या वेगाच्या बळावर कहर करताना दिसेल. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान…
एबी डिव्हिलियर्सने ना क्रिस गेलचे, ना वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले. तर एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असल्याचे म्हटले आहे.
आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज मॅथ्यू फोर्डने एक भीम पराक्रम केला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघ आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. निवृत्त दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सला वाटते की संघाचे संतुलन मागील हंगामांपेक्षा '१० पट चांगले' आहे.
RCB संघाच्या गोलंदाजांनी देखील दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा माझी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या विजयानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.