एबी डिव्हिलियर्सने खूप दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतरही तो आता क्रिकेटच्या मैदानावर खळबळ उडवत आहे. २०२५ च्या WCL मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी डिव्हिलियर्सने शानदार कामगिरी केली.
WLC २०२५ चा फायनलचा सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला 9 विकेट्सने पराभुत करुन ट्राॅफी जिंकली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा ओव्हल स्टेडियमवर दिसून आला…
दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सच्या संघाने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सला १ धावेने पराभुत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. आता त्यांचा सामना अंतिम फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सशी होईल.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचा सामना पाकिस्तानशी होईल.
लेजेंड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. यानंतर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याने भारताविरुद्ध विष ओकले आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत गुरुवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल सामन्यात खेळण्यास इंडिया चॅम्पियन्सने नकार दिला आहे. यामुळे आता पाकिस्तानविरोधातील सेमीफायनल सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सौरव गांगुलीने आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल मोठे विधान केले आहे. यावरून त्याला चाहत्यांकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले.
सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड् २०२५ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून गदारोळ होतं दिसत आहे. या बाबत आता शिखर धवनने देखील मोठे विधान केले आहे.
४१ वर्षीय एबीने गुरुवारी आपल्या बॅटने खळबळ उडवून दिली. या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध पहिल्यांदा २१ चेंडूत अर्धशतक झळकावले. तथापि, त्यानंतरही तो थांबणार नव्हता. एबीने ४१ चेंडूत शतक झळकावले.
इंडिया चॅम्पियन्स आजपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मोहिमेला सुरुवात करणार आहे. इंडिया चॅम्पियन्सचा हा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्ससोबत होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार सविस्तर वाचा.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेला पुन्हा आज सुरुवात होणार आहे. आज 22 जुलै रोजी या स्पर्धेचे तीन सामने खेळवले जाणार आहेत या दोनही सामन्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व एबी डिव्हिलियर्स करताना दिसणार आहे. तर भारतीय संघाची कमान ही युवराज सिंगच्या हाती देण्यात आले आहे. भारतीय संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
आता वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना पाचपैकी तीन हिट्सची आवश्यकता होती, अॅशले नर्सचाही तिसरा प्रयत्न चुकला. ड्वेन ब्राव्होलाही हिट करता आला नाही आणि दक्षिण आफ्रिकेने बॉल आउटद्वारे सामना जिंकला.
मोहम्मद हाफीजच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान चॅम्पियन्सने इंग्लंड चॅम्पियन्सचा ५ धावांनी पराभव केला. पाकिस्तान संघ पुन्हा एकदा लाजिरवाणा झाला आहे. पाकिस्तानच्या डावात, फलंदाज उमर अमीनच्या धावबादने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील खास असेल कारण पाकिस्तानच्या संघात शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह-उल-हक सारखे स्टार देखील आहेत. IND विरुद्ध PAK सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया-
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ इंग्लंडच्या भूमीवर सुरू झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बर्मिंगहॅम येथे यजमान इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात खेळला गेला.
युवराज सिंग, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची तुफानी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल, तर ब्रेट ली गोलंदाजीत त्याच्या वेगाच्या बळावर कहर करताना दिसेल. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान…