Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटच्या सामन्यात ‘गेम’! Team India चा पराभव; दक्षिण आफ्रिकेने 4-1 ने मालिका खिशात

टॉस जिंकून पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 155 रन्सचा डोंगर उभा केला आहे. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने आजच्या सामन्यात 56 बॉलमध्ये 92 रन्सची दमदार खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 28, 2026 | 05:29 PM
शेवटच्या सामन्यात ‘गेम’! Team India चा पराभव; दक्षिण आफ्रिकेने 4-1 ने मालिका खिशात
Follow Us
Follow Us:

भारतीय संघ अन् दक्षिण आफ्रिकेमध्ये 5 टी-20 सामन्यांची मालिका 
5 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने केला भारताचा पराभव 
दक्षिण आफ्रिकेने 4-1 ने मालिका घातली खिशात

INDW Vs SAW T-20 Series: नुकतीच दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला क्रिकेट संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका पार पडली. अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 23 रन्सचे भारतीय क्रिकेट संघाचा पराभव केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात 5 सामन्यांची मालिका पार पडली.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व लॉरा वॉल्व्हार्ड्ट करत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी दक्षिण आफ्रिका दौरा अत्यंत निराशाजनक ठरला आहे. 5 सामन्यांच्या मैळकेत साऊथ आफ्रिकेने 4 सामने जिंकले आहेत. शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 23 रन्सने पराभव केला आहे.

लॉरा वॉल्व्हार्डची वादळी फलंदाजी

आजच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 155 रन्सचा डोंगर उभा केला आहे. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने आजच्या सामन्यात 56 बॉलमध्ये 92 रन्सची दमदार खेळी केली. तिच्या या कामगिरीमुळेच दक्षिण आफ्रिकेला 150 रन्सचा टप्पा पूर्ण करता आला.

IPL 2026: “नेमकं काय झालं हे…”; RCB विरुद्ध दारुण पराभव होताच Axar Patel काय म्हणाला?

भारतीय संघाला 156 रन्सचा पाठलाग करताना दमछाक झाली. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक अशा स्वरूपात झाली. या सामन्यात स्मृती मंधाना जी जबरदस्त फॉर्ममध्ये होती तिने या सामन्यात निराशा केली. ती लवकर आउट झाल्यामुळे भारतीय संघाला फटका बसला. त्यापाठोपाठ शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स अनुक्रमे 4 आणि 1 रन्स करून आउट झाल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 रन्स केल्या. मात्र त्या खेळीचे रूपांतर ती मोठ्या खेळीत करू शकली नाही.

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी Vs प्रियांश आर्या भिडणार! प्लेऑफ साठी PBKS Vs RR आज थेट…

भारती फुलमाळीने 30 चेंडूंत 40 रन्सची झुंजार खेळी करत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र ती आउट झाल्यावर भारताचा पराभव निश्चित झाला. रिचा घोषने अखेरच्या षटकांत नाबाद 25 धावा केल्या. पण तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. भारताचा डाव 132 रन्सवर मर्यादित राहिला.

भारतीय महिला संघ: शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, भारती फुलमाळी, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चराणी

Web Title: South africa women team beat 23 runs to team india t 20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • cricket news
  • Harmanpreet Kaur
  • India vs South Africa

संबंधित बातम्या

जिद्दीला सलाम! हताश न होता ग्रामीण लेकरांच्या स्वप्नांना दिली ढाल; राजू मुजावर यांची ‘न भूतो’ कामगिरी
1

जिद्दीला सलाम! हताश न होता ग्रामीण लेकरांच्या स्वप्नांना दिली ढाल; राजू मुजावर यांची ‘न भूतो’ कामगिरी

पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय
2

पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय

ऋतुराज तावरेची ७८ धावांची तुफानी खेळी! ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’मध्ये पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सुरुवात
3

ऋतुराज तावरेची ७८ धावांची तुफानी खेळी! ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’मध्ये पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सुरुवात

PAK vs WI: क्रिकेट इतिहासात पहिली घटना! 40 विकेट्सचा अद्भुत रेकॉर्ड, 149 वर्षात घडले पहिल्यांदा
4

PAK vs WI: क्रिकेट इतिहासात पहिली घटना! 40 विकेट्सचा अद्भुत रेकॉर्ड, 149 वर्षात घडले पहिल्यांदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.