Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण आफ्रिकेची ऑल राउंडर क्लो ट्रायॉन अडकली बंधनात, सोशल मिडियावर शेअर केले खास फोटो

दक्षिण आफ्रिका संघाची ऑल राउंडर क्लो ट्रायॉन हिने तिची जुनी मैत्रीण मिशेल नातिवेल हिच्यासोबत सारखरपुडा उरकला आहे. तिने तिच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी तिने तिच्या चाहत्यांना दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 30, 2025 | 09:09 AM
फोटो सौजन्य - Instagram

फोटो सौजन्य - Instagram

Follow Us
Close
Follow Us:

Chloe Tryon engaged : महिला क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक पार पडला, या स्पर्धेच्या फायनलच्या सामन्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या स्पर्धेत भारताच्या संघाने बाजी मारली आणि इतिहास रचला आहे. टीम इंडियाने शेवटच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली तर विरोधी संघाची कर्णधाराने शतक देखील या सामन्यामध्ये झळकावले होते. आता दक्षिण आफ्रिकेची फिरकी गोलंदाज क्लो ट्रायॉन हिच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. 

Smriti mandhana wedding : लग्न पुढे ढकलल्यानंतर, स्मृती मानधना – पलाश यांनी इंस्टाग्राम बायो बदलले! नक्की प्रकरण काय?

दक्षिण आफ्रिका संघाची ऑल राउंडर क्लो ट्रायॉन हिने तिची जुनी मैत्रीण मिशेल नातिवेल हिच्यासोबत सारखरपुडा उरकला आहे. तिने तिच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी तिने तिच्या चाहत्यांना दिली आहे. सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन ऑल राउंडर क्लो ट्रायॉन हिने फोटो पोस्ट करुन लिहीले आहे की, ‘आम्हांला आयुष्यभर’

या दोघींनीही हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यामध्ये दोघीनीही काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. सध्या हे फोटो त्याचे फार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ऑल राउंडर क्लो ट्रायॉन हिने ढोपरांवर बसून साखरपुड्याची अंगठी घातलेली पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेट महिला खेळाडूंनी क्लो ट्रायॉन हिला सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट महिला खेळाडूंमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी त्याच्या महिला मैत्रीणीशी लग्नबंधनात राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

क्लो ट्रायॉन ही दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील सर्वात लोकप्रिय आणि अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तिचे पूर्ण नाव क्लो लेस्ले ट्रायॉन आहे . ती डाव्या हाताची स्फोटक फलंदाज आणि डाव्या हाताची ऑर्थोडॉक्स स्पिन गोलंदाज आहे. क्लो तिच्या आक्रमक खेळासाठी आणि मैदानावरील आवडीसाठी ओळखली जाते. तिने दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय, टी20 आणि महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये चांगली कामगिरी केली आहे.

क्लोईचा जन्म २५ जानेवारी १९९४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. तिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि तिने अगदी लहान वयातच खेळायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ती दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा भाग बनली.

 

Web Title: South african all rounder chloe tryon announced her engagement with michelle nativel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs NZ 2nd ODI Playing 11 : आयुष बदोनी पदार्पण करणार, अर्शदीप सिंग पुन्हा आऊट? कसा असेल भारताचा संभाव्य प्लेइंग 11
1

IND vs NZ 2nd ODI Playing 11 : आयुष बदोनी पदार्पण करणार, अर्शदीप सिंग पुन्हा आऊट? कसा असेल भारताचा संभाव्य प्लेइंग 11

U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर
2

U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर

IND vs NZ 2nd ODI Live Streaming : भारत-न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल मोफत?
3

IND vs NZ 2nd ODI Live Streaming : भारत-न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल मोफत?

मुस्तफिजूर रहमान वादावर प्रश्न विचारल्यानंतर मोहम्मद नबी पत्रकार परिषदेत संतापला! म्हणाला – तुला काय काळजी…
4

मुस्तफिजूर रहमान वादावर प्रश्न विचारल्यानंतर मोहम्मद नबी पत्रकार परिषदेत संतापला! म्हणाला – तुला काय काळजी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.