Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेमीफायनलमध्ये श्रीलंकेची पाकिस्तानवर मात; फायनलमध्ये भारताशी होणार सामना

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 14, 2022 | 08:33 AM
सेमीफायनलमध्ये श्रीलंकेची पाकिस्तानवर मात; फायनलमध्ये भारताशी होणार सामना
Follow Us
Follow Us:

सध्या बांग्लादेश (Bangladesh) येथे महिला आशिया चषक (Womens Asia Cup)  सामने खेळवले जात आहेत. काल श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (Shri Lanka Vs Pakistan) यांच्या महिला संघांमध्ये दुसरा सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत श्रीलंकेने अवघ्या एका धावाने पाकिस्तानवर विजय मिळवला. या विजयानंतर श्रीलंकेचा महिला संघ फायनलमध्ये दाखल झाला असून तेथे त्यांचा मुकाबला भारतीय महिला संघाशी होणार आहे.

सेमीफायनाचा दुसरा सामना सेल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची कर्णधार चमारी अटापट्टूनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं निर्धारित २० षटकांत ६ विकेट्स गमावून १२२ धावा केल्या. श्रीलंकेकडून हर्षिता मडवीनं ३५, अनुष्का संजीवनीनं २६, निलाक्षी डी सिल्वानं १४आणि हसिनी परेरानं १३ धावा केल्या. कर्णधार चमारी अटापट्टूनं १० धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूनं तीन विकेट्स घेतल्या आहेत. सादिया इक्बाल, निदा दार आणि आयमान अन्वर यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

१२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघाला ६ विकेट्स गमावत फक्त १२१ धावाच करू शकला. त्यामुळे श्रीलंका संघानं हा सामना एक धावेनं जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान मिळवला. पाकिस्तानच्या डावातील १८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार बिस्माह मारूफ ४२ धावांवर बाद सामन्यात मोठा ट्विस्ट आला. त्यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही पाकिस्ताननं आणखी एक विकेट्स गमावली. अखरेच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना निदा दार फक्त एक धाव घेऊ शकली आणि रनआऊट झाली. त्यामुळे पक्षितांच्या संघाला पराभवाची चव चाखावी लागली.

महिला आशिया चषकातील अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध भारत (Shri Lanka Vs India) असा रंगणार आहे. संघ शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी रंगणार असून महिला आशिया चषक २०२२ वर कोण नाव कोरत हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Sri lanka beat pakistan in semi final the match will be against india in the final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2022 | 08:33 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Sports News

संबंधित बातम्या

Table Tennis सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय! रुचिता धारवटकर ठरली चॅम्पियन, दिया शिंदेचा तब्बल…
1

Table Tennis सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय! रुचिता धारवटकर ठरली चॅम्पियन, दिया शिंदेचा तब्बल…

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा
2

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
3

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
4

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.