Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Sports News: स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कारकर तसेच श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे कला शाखा विभागप्रमुख डॉ. रमेश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 07:10 PM
Cross-Country Competition

Cross-Country Competition

Follow Us
Follow Us:
  • पुणे विद्यापीठाच्या क्रॉस-कंट्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे मुलांच्या गटात सांघिक विजेतेपद
  • सेंट मिरज महाविद्यालय मुलींमध्ये प्रथम
पुणे/Sports News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर क्रीडा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली २०२६-२७ची आंतरमहाविद्यालयीन क्रॉस-कंट्री (मुले व मुली) स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेला पुणे शहरातील महाविद्यालयांमधील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मुलांच्या गटात पुणे शहरातील २४ महाविद्यालयांतील एकूण ९० खेळाडूंनी, तर मुलींच्या गटात १४ महाविद्यालयांतील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत आपले कौशल्य दाखविले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कारकर तसेच श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे कला शाखा विभागप्रमुख डॉ. रमेश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघांचा बक्षीस वितरण समारंभ श्रीमती उमा गुरव, श्रीमती गुरबन कौर, डॉ. राघव अष्टेकर, डॉ. सुदाम शेळके, डॉ. अभिजीत परसे आणि डॉ. अनिरुद्ध शर्मा यांच्या हस्ते पार पडला.

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

अनेक पदाधिकाऱ्यांची लाभली उपस्थिती

यावेळी पुणे शहर क्रीडा समितीचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांतील क्रीडा अधिकारी, प्राध्यापक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास डॉ. दीपक शेंडकर, डॉ. अय्याज शेख, डॉ. सुजित पवार, श्री विजय बेंगळ, डॉ. मनीषा कोंढरे, डॉ. पल्लवी तरडे, मानसी पाटणकर आणि जयश्री बागे यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. सुदाम शेळके यांनी केले. डॉ. अनिरुद्ध शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शनही केले.

सांघिक निकाल

मुले – 

प्रथम क्रमांक : श्री शाहू मंदिर महाविद्यालय
द्वितीय क्रमांक : चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय
तृतीय क्रमांक : मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

मुली –

प्रथम क्रमांक : सेंट मिरज महाविद्यालय
द्वितीय क्रमांक : फर्ग्युसन महाविद्यालय
तृतीय क्रमांक : गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स
चौकट : वैयक्तिक निकाल

मुले –

प्रथम : करण अनिल भोये – सर परशुरामभाऊ कॉलेज – ३३.४४.०३
द्वितीय : तनिष विजय देसाई – संस्कार मंदिर महाविद्यालय – ३३.४९.७८
तृतीय : धोनी आनंद पासवान – नौरोजी वाडिया महाविद्यालय – ३५.२४.२४

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

मुली –

प्रथम : वैष्णवी सुनील खाडे – नेस वाडिया कॉलेज – ४४.१०.६२
द्वितीय : अवनी अमित आपटे – आबासाहेब गरवारे कॉलेज – ४७.१२.२४
तृतीय : नीतू सेन – चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन – ५२.०८.६२

Web Title: St miras college first place in girls category spontaneous response to pune universitys cross country competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Savitribai Phule Pune University
  • Sports News

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
3

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
4

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.