Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय

Table Tennis: ३५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित गौरबदीप घोषने शशांक बोमनाळेचा ६-१, ६-० असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2026 | 09:44 PM
एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु  आहे स्पर्धा 

एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु  आहे स्पर्धा 

Follow Us
Follow Us:
  • देवखिळे, चंदवानी, घोष, धोडीला टेनिसचे अजिंक्यपद
  • कोहिनुर-एनईएस एमटी २०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ स्पर्धेचे आयोजन
  • एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु  आहे स्पर्धा 
Table Tennis: नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी शहर लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कोहिनुर-एनईएस एमटी २०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस (Sports) अजिंक्यपद स्पर्धेत  गणेश देवखिळे, संजय चंदवानी, गौरबदीप घोष, स्वरणदीप सिंग धोडी यांनी विजेतेपद संपादन केले.

एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत ४० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत बिगर मानांकित गणेश देवखिळेने दुसऱ्या मानांकित जय नारायण के.आर.चा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ५० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत संजय चंदवानीने अव्वल मानांकित जितेंद्र गंभीरचा ६-२, ६-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…

३५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित गौरबदीप घोषने शशांक बोमनाळेचा ६-१, ६-० असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. ४५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडीने पराग अत्रेवर ७-५, ६-१ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

५५ वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी
केतन बेडेकर (भारत) वि.जितेंद्र जोशी (भारत)६-०, ६-१;

एलामुरुगु अय्यासामी (भारत) वि.वि.सुनील मिश्रा (भारत)६-२, ६-३;

अशोक इंग्ले(भारत)वि.वि.धरमवीर सिंग(भारत)६-१, ६-३;

६० वर्षां पुरुष: उपान्त्य पूर्व फेरी:

आलोक रैना (भारत)वि.वि.एकनाथराव घोडेकर (भारत)६-१, ६-१;

संजय कुमार(भारत)वि.वि.विजय काम (भारत)६-३, ६-३;
७० वर्षे पुरुष: उपान्त्य पूर्वेकडील फेरी:

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी

शिव मोर (भारत)वि.वि.शिवाजी पक्ष (भारत)६-१, ७-५;

शाम गायकवाड (भारत)वि.वि.नरहरीकडेकर (भारत)६-१, ६-१

Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद

नांदेड डिस्ट्रिक्ट अँड सिटी लॉन टेनिस संघटनेच्या वतीने, आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित कोहिनूर-एनईएस एमटी-२०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ३० वर्षांवरील पुरुष एकेरीत गौरव राव याने विजेतेपद पटकावले. एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील अनुभवी टेनिसपटूंनी सहभाग घेतला आहे. ३० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात दुसरा मानांकित गौरव राव याने अव्वल मानांकित मोहित सोरडे याचा ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गौरवने सामन्यावर वर्चस्व राखले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस स्पर्धेत ४० वर्षांवरील पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: ४० वर्षांवरील पुरुष गटात बिगर मानांकित गणेश देवखिळे यांनी अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित जय नारायण के.आर. यांचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

  • Que: ५० वर्षांवरील पुरुष गटात टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणाला मिळाले?

    Ans: ५० वर्षांवरील पुरुष गटात संजय चंदवानी यांनी अंतिम फेरीत अव्वल मानांकित जितेंद्र गंभीर यांचा ६-२, ६-० असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.

Web Title: World masters senior table tennis competition nanded pune ganesh sanjay winning the competition tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Chess: वय अवघे ११ वर्षे, पण बुद्धीबळाच्या पटावर ठरला ‘राजा’; ‘या’ स्पर्धेत अद्विक अग्रवालने पटकावले विजेतेपद
1

Chess: वय अवघे ११ वर्षे, पण बुद्धीबळाच्या पटावर ठरला ‘राजा’; ‘या’ स्पर्धेत अद्विक अग्रवालने पटकावले विजेतेपद

Chess Cometition: अमेरिकेत बारावीचे शिक्षण अन् पुण्यात बुद्धिबळाचा बादशहा! मोहम्मद इम्रानने पटकावले विजेतेपद
2

Chess Cometition: अमेरिकेत बारावीचे शिक्षण अन् पुण्यात बुद्धिबळाचा बादशहा! मोहम्मद इम्रानने पटकावले विजेतेपद

Hockey Tournament: राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाची बाजी; मुलींच्या गटात कोल्हापूरने  पटकावले अव्वल स्थान
3

Hockey Tournament: राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाची बाजी; मुलींच्या गटात कोल्हापूरने पटकावले अव्वल स्थान

Cricket News: MPL मध्ये दोन वेळा चॅम्पियन, आता क्रिकेटपटू घडवणार! ‘रत्नागिरी जेट्स’ संघाने थेट…
4

Cricket News: MPL मध्ये दोन वेळा चॅम्पियन, आता क्रिकेटपटू घडवणार! ‘रत्नागिरी जेट्स’ संघाने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.